@iambadasdanve सगळं पुराव्यासह स्पष्ट असताना सुद्धा जर,
विरोधक 'अजित पवारांचा' राजीनामा घेऊ शकले नाही तर भविष्यात ते औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाहीत....!
फडणविसांन��� 2 वर्षात तुमचे देशमुख, राठोड,मलिक असे 3-4 राजीनामे घेऊन दाखवले होते.... "
घ्या शिंगावर आता नाहीतर कायमचे घरी बसा