@mieknathshinde
आदरणीय साहेब, घणसोली ते कल्याण फाटा अंतरासाठी रोज 1 तासाहून अधिक वेळ लागत आहे. 🙏 कृपया सायं. 5 ते रात्री 9 या वेळेत फक्त कार व दुचाकींना परवानगी देऊन अवजड वाहनांवर बंदी घालावी. हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. #NaviMumbai#Traffic
@CMOMaharashtra@DGPMaharashtra
मा. मुख्यमंत्री साहेब, डोंबिवली (मानपाडा) येथील वाहतूक परिस्थिती खराब आहे. फक्त २–३ किमी साठी ३०+ मिनिटे लागतात. ऑफिसला ये-जा करणारे नागरिक दररोज त्रस्त आहेत. कृपया तात्काळ हस्तक्षेप करून वाहतूक नियंत्रण सुधारावे.
#Dombivli#Traffic
@mieknathshinde मा. मुख्यमंत्री साहेब,
डोंबिवली मानपाडा परिसरातील वाहतूक अत्यंत खराब आहे. फक्त २–३ किमी साठी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. ऑफिसला ये-जा करणारे नागरिक दररोज त्रस्त आहेत. कृपया तात्काळ हस्तक्षेप करून वाहतूक नियंत्रणासाठी योग्य सूचना द्याव्यात.
@mieknathshinde
आदरणीय मुख्यमंत्री साहेब,
महापे–डोंबिवली मार्गावर दररोजची तीव्र वाहतूक कोंडी; फक्त २९ कि.मी. अंतरासाठी जवळपास २ तास लागतात.
🙏 संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, ही विनंती.
#TrafficUpdate#Mahape#Dombivli
@mieknathshinde
Respected Hon. CM Saheb,
Daily commuters face severe congestion on the Mahape–Dombivli route, taking almost 2 hours to cover just 29 km
🙏 Request your kind intervention and directions to the concerned authorities for a practical and lasting solution
@drmbct Dear Sir can you please arrange special check in CSTM to Dombivali AC local which is going on may reach soon in Thane many passengers are traveling with proper tickets.
@VijaySales i have purchased music sound bar and since 48 hrs has passed but technician not yet come to install. Very poor service i will not recommend vijay sales any more.
@VSSupport_ i have purchased music sound bar and since 48 hrs has passed but technician not yet come to install. Very poor service i will not recommend vijay sales any more.