@amcamravati आमच्या रामकृष्ण कॉलनी,प्रभाग क्रमांक ९ मधील सिमेंट नालीची ईस्टीमेट फाईल कितीतरी महिन्यापासुन विनामंजुरी पडुन आहे. ३६ वर्षे जुन्या कॉलनीला नाल्या नाही व महापालिका शहर सौंदर्यीकरणच्या कामात व्यस्त आहे. ठिकठिकाणी लाखो रुपये खर्च करुन कमानी बांधल्या जात आहे. मनपा प्राधान्य कळत नाही
@HinduJagrutiOrg@havellsindia This advertisement has hurt the religious sentiments of Hindus. The establishment should take this into consideration and withdraw the advertisement immediately. A public apology should be issued to all Hindus!
@havellsindia
@boycothavel
@HinduJagrutiOrg
हिंदु धर्मशास्त्रानुसार ‘गणेशोत्सव मूर्ती विसर्जना’चे नियोजन करण्याची मागणी.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अमरावती महापालिका आयुक्त व जिलाधिकारी यांना निवेदन
@amcamravati काही ५० फोन करुन आमच्या कॉलोनीतील नालीतला गाळ कढला त्यानंतर २५ फोन केल्यावर काढलेला थोडा गाळ नेला. २ आठवडे झाले तरी तसाच गाळ पडलेला आहे. (रामकृष्ण कॉलनी झोन ३, एसआरपीएफ वडाळी प्रभाग)
@amcamravati ह्यात सॅनिटेशन संदर्भात पण तक्रार करु शकतो परंतु सॅनिटेशन मधील कर्मचारी व सफाई ठेकेदार कोणत्या तक्रारीला दाद देत नाही.ऑनलाईन तक्रार केली तर काहीतरी थातुरमातुर कारवाई करतात व काम झाल्याचा मेसेज येतो.
@tsrbawane@amcamravati@saumya__ias महानगरपालिकेचा संतापजनक प्रकार
झोन क्रमांक 3 मधील(एस आर पी एफ वडाळी प्रभाग) रामकृष्ण कॉलनीतील नालीचा गाळ काढून बाजूला ठेवला व आठ दिवस झाले अजून तो तिथेच पडला आहे. त्यानंतर आलेल्या पावसामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वारंवार तक्रार करून उचलला नाही.
@amcamravati महानगरपालिकेचा संतापजनक प्रकार
झोन क्रमांक 3 मधील(एस आर पी एफ वडाळी प्रभाग) रामकृष्ण कॉलनीतील नालीचा गाळ काढून बाजूला ठेवला व आठ दिवस झाले अजून तो तिथेच पडला आहे. त्यानंतर आलेल्या पावसामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वारंवार तक्रार करून उचलला नाही.
ट्रॅफिक पोलीसांनी कोपऱ्यात ऊभे राहुन सर्वसामान्यांची चालाने फाडल्यापेक्षा त्या स्पीड बाईकर कारवाई करावी कोणाचा जीव जाण्या अगोदर. एका महिला पोलीस कॉन्स्टेबल मृत्यु २ वर्षापुर्वी अशाच बाईकरच्या धडकेने झाला होता.@AmtCityTraffic@AmtCityPolice
मालवीय चौक ते बियाणी चौक दरम्यान रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान ८० ते ९० वेगानी छातीत धडकी भरेल अशा कर्कश आवाजात काही स्पीड बाईकर रोज बाईक चालवतात.एखाद्याला दुचाकी वाहनाला किंवा पादचाऱ्याला त्यांचा धक्का जरी लागला तर त्याचा मृत्यु निश्चित. @AmtCityTraffic@AmtCityPolice
@AmtCityTraffic मालवीय चौक ते बियाणी चौक दरम्यान रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान ८० ते ९० वेगानी छातीत धडकी भरेल अशा कर्कश आवाजात काही स्पीड बाईकर रोज बाईक चालवतात.एखाद्याला दुचाकी वाहनाला किंवा पादचाऱ्याला त्यांचा धक्का जरी लागला तर त्याचा मृत्यु निश्चित. ट्रॅफिक पोलीसांनी conti......
@amcamravati विनाकारण महापालिका खर्च करते. स्पिटिंग बीन्स मध्ये जाऊन थुंकण्याचा सेन्स भारतीय लोकांमध्ये अजून आलेला नाही. त्यामुळे हा व्यर्थ खर्च आहे. भिंतीवर थुंकणाऱ्या व्यक्तीवर जबर दंड लावुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
@AmtRuralPolice
वाठोडा शुक्लेश्वर देवस्थानातील चोरीची घटना. देवस्थानातील चोरीचा तपास जलद गतीने करून संबंधित गुन्हेगारा विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने पोलीस अधिक्षकांना निवेदन सादर
@amcamravati परंतु काही भागात म्हणजे रामकृष्ण कॉलनी,SRPF wadali प्रभाग (झोन क्र.३) मध्ये ' सफाई भगावो बिमारी अपनाओ'चा अनुभव येत आहे. सातत्याने तक्रारी करून काहीच फायदा होत नाही.@saumya__ias@amcamravati आयुक्त मॅडम ह्या ट्विट्स पाहतात काय?
@amcamravati परिणामी काही घरांमध्ये सांडपाणी तुंबून राहते. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. एक एक महिन्यापासून तक्रारीच्या फॉलो घेऊ नये उपाययोजना होत नाही आहेत.
@amcamravati@saumya__ias
@amcamravati आमच्याकडे रामकृष्ण कॉलनी, वडाळी प्र (झोन ३) नालीत गाळ २-२ फुट भरला आहे. त्यामुळे रामकृष्ण कॉलनीतील काही ओळीत अंडरग्राउंड ड्रेनेज असल्यामुळे त्या ड्रेनेजचे सांडपाणी त्या नालीत मिळते. परंतु नालीतील गाळामुळे अंडरग्राउंड ड्रेनेज सांडपाणी बाहेर पड़त नहीं.@amcamravati@saumya__ias