सातत्याने विनंती करूनही प्रवाशांचे दुःख रेल्वे प्रशासनाला समजत नाही.
आज (15 जुलै 2026) कुर्ला स्थानकावर CSMT दिशेने प्रचंड गर्दी, त्यातच गाडी रद्द. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 9.39 कुर्ला CSMT फेरी रोज सुरू करा. @RailMinIndia@Central_Railway@RailwaySeva#Kurla#MumbaiLocal
कुर्ला रेल्वे स्थानकाची अवस्था खालील व्हिडिओ मध्ये पहा, मी अनेक वेळा तक्रार करून ही रेल्वे प्रशासन दखल घेत नाही कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सकाळी 9.39 ची रेल्वे नियमित सुरू करावी पुन्हा विनंती. @CMOMaharashtra@RailMinIndia@Central_Railway@RailwaySeva
निषेध सरकारचा करायचा तरी किती, कायदा-सुव्यवस्थेबद्दल बोलायचं तरी किती.
सरकार विरोधी पक्षातील नगरसेवक, आमदार आणि खासदार फोडण्यात व्यस्त आहे; तर जनता कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी आणि मूलभूत प्रश्नांशी झुंज देत आहे.
#लोकशाही#कायदासुव्यवस्था#महाराष्ट्र#जनतेचाआवाज#PublicVoice
@CMOMaharashtra@Central_Railway मनापासून आभार 9.39 कुर्ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे सुरू केल्या बद्दल...
एकच विनंती पुन्हा बंद करू नये प्रवासी वर्ग कुर्ला येते मोठ्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येते प्रवास करत असतो.
मध्य रेल्वेने प्रवाशांची गैरसोय लक्षात घ्यावी.
कुर्ला–CSMT सकाळी 9:39 व 10:03 या वेळेच्या लोकल सेवा सोमवार ते शनिवार तातडीने सुरू कराव्यात. प्रचंड गर्दीमुळे हजारो प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. @CMOMaharashtra@Central_Railway#MumbaiLocal#Kurla#CSMT#Mumbai
चेंबूर वेस्ट रेल्वे स्टेशन (पनवेल दिशेकडील ब्रिज उतरल्यावर) डाव्या बाजूला असलेले नारळाचे झाड धोकादायक अवस्थेत आहे. वर्दळीचा परिसर असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. @mybmc@mybmcWardMW@SureshM18890158@SureshM32404802@brsp_sureshmane
मा.@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardD, ताडदेव AC मार्केट समोरील खाऊ गल्लीतील अनेक धंदेवाल्यांनी पावसापासून संरक्षणासाठी लावलेले प्लास्टिकचे आच्छादन खूप खाली असल्यामुळे फूटपाथवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. कृपया पादचाऱ्यांसाठी फूटपाथ सुरक्षित व मोकळा करावा.
घाटकोपर पूर्वेकडे असलेल्या नालंदा नगर पब्लिक ब्रिज, ब्रिजवर प्रवेश करतेवेळी प्रचंड कचरा ब्रिज चढण्यासाठी रहिवाशांना प्रचंड त्रास अनेक दिवसापासून कचरा उचललेला नाही @mybmc@mybmcWardN@CMOMaharashtra@TawdeRitu
चेंबूर पश्चिम, मुकुंद नगर येथील ज्ञान साधना विकास संघ आणि अजिंक्य मित्र मंडळ गल्ली मुंबई महानगरपालिका च्या अधिकृत पाण्याच्या लाइन मध्ये चोरून लाइन घेण्यात येत आहे कृपया कारवाई करावी @mybmc@mybmcWardMW संपर्क अमर भंडारे (+91 99879 97112)
चेंबूर पश्चिम रेल्वे स्थानक डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा समोर अनधिकृत फेरीवाले रोज बसतात कारवाई अपेक्षित.
@mybmc@MumbaiPolice@MumbaiPolice
दिपक मंगेश चौगुले (मुंबई प्रदेश अध्यक्ष BRSP)
दादर पश्चिम रेल्वे चर्चगेट साठी 9.34 15 डब्बा लोकल च्या मधल्या काही डब्या मध्ये असे दरवाजा असलेल्या केबिन असतात त्यातून प्रवास करणे योग्य आहे का @RailMinIndia@RailwaySeva @western_railway @WesternRly