चेंबूर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official a/c of Chembur PS, Mumbai. For any emergency Dial 100/112
ऑनलाईन इन्फ्लुएन्सर्सवर आंधळा विश्वास ठेवताय? थांबा!
तुमचे खाते कधी रिकामे होईल याची खात्री नाही!
कोणतीही गुंतवणूक खात्रीपूर्वक माहिती घेऊनच करा!
#FinfluencerFraud#TrustLogicNotInfluencers
. @MumbaiPolice मुख्यालयात शहीद पोलीस शिपाई स्व. श्री. विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली.
संपूर्ण पोलीस दलाच्या वतीने कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करून या कठीण काळात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, याची ग्वाही दिली.
वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुटुं��ीयांना ₹१.४० कोटींची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
अंधाऱ्या रात्रीच्या उदरातून, उदयास आले शौर्य, निष्ठा आणि समर्पण…
जीवाची बाजी लावून लढणाऱ्या आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी दाखवलेल्या तुमच्या अदम्य धैर्याला सलाम!
#2611MumbaiAttack#MumbaiStoodTall
आज @mumbaipolice मुख्यालयात मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, पालकमंत्री @MPLodha , विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar, @dgpmaharashtra श्रीमती रश्मि शुक्ला, आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत २६/११ हल्ल्यात देशासाठी आपले प्राण समर्पित केलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
#26November
#MumbaiTerrorAttack
Today, along with Hon. Chief Minister @Dev_Fadnavis, Hon. Deputy CM @ajitpawarspeaks, Guardian Minister
@MPLodha , Assembly Speaker @rahulnarwekar, @dgpmaharashtra Smt. Rashmi Shukla, and other dignitaries paid tribute at the @mumbaipolice headquarters to the martyrs of 26/11, who sacrificed their lives to protect our nation.
#26November
#MumbaiTerrorAttack
They stood in the line of fire,
so Mumbai could stand again.
Remembering the brave souls who defended Mumbai in its darkest hour.
#2611MumbaiAttack#MumbaiStoodTall
In the longest night, bravery burned the brightest.
Honouring the courage that rises, steady and bright, guiding us forward.
#2611MumbaiAttack#MumbaiStoodTall
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 250 ते 300 ज��ांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
#Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चेंबूर पोलीस ठाणे हद्दीत फाईन आर्ट गॅलरी पासून ते चेंबूर नाका ते परत फाईन आर्ट गॅलरी इथपर्यंत सकाळी 07 ते 07.45 वा च्या दरम्यान #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas
Every Rescue Sparks a New Beginning.
From preventing trafficking and rescuing girls to ensuring they never return to such predicaments, Mumbai Police’s Anti-Human Trafficking Cell stands as a pillar of hope, rebuilding lives with dignity and second chances.
#RebuildingLives
#AntiHumanTraffickingUnit
#Navratri2025
प्रत्येक सुटका उजळते नव्या आयुष्याचा मा���्ग!
स्त्रियांची तस्करी रोखण्यापासून त्यांना संकटातून मुक्त कर��्यापर्यंत तसेच पुन्हा कधीही त्या परिस्थितीत त्यांना जाऊ न देण्यापर्यंत मुंबई पोलिसांची मानव तस्करी प्रतिबंधक शाखा धैर्य, आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक ठरते.
#RebuildingLives
#AntiHumanTraffickingUnit
#Navratri2025
आज ५९ मुंबईकरांनी आपली मते, तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयाला भेट दिली.
आपल्याकडे काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी थेट संवाद साधा. यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी आवश्यक नाही.
#MeetCPOnTuesday#MumbaiPolice4All
मुंबईकरांनो, तुमच्या तक्रारी, सूचना ऐकून घेणे हे आमच्यासाठी कायम प्रथम कर्तव्य आहे!
आज मुंबई पोलीस मुख्यालयात ७२ नागरिकांनी भेटून आपल्या तक्रारी आणि सूचना मला कळवल्या.
आपल्याकडेही काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी संवाद साधा. यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगी आवश्यक नाही.
#MeetCPOnTuesday
#पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट
Your concerns are always our priority!
Today, 72 Mumbaikars visited the Mumbai Police Headquarters to voice their concerns, grievances, and suggestions.
If you have any questions or queries, you can meet me directly every Tuesday at 3:30 PM. No prior appointments required.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
भक्तांसाठी सुरक्षा कवच,
गणपती विसर्जनात AI ची सुरक्षित यंत्रणा!
मुंबई पोलिसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर प्रथमच AI-सक्षम व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले.
१००+ सीसीटीव्ही कॅमेरे, १६ ड्रोन, RFID व GPS तंत्रज्ञानाद्वारे ७४५ मंडळांची निगराणी तसेच उपस्थित गर्दीचा आढावा यामुळे अधिकाऱ्यांना अपघात टाळणे, २४ हरवलेल्या मुलांना शोधून काढणे, पार्किंग व्यवस्थापन आणि स��मारे २० लाख भक्तांसाठी गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.
#AISmartMonitoring
#MumbaiPolice4All