@chetan_1804 @PraveenIFShere In Parts of Kokan it's called मृगाचे किडे Interestingly they are only scene in the initial nakshatra of Rains that's the Mruga Nakshatra.... It's an indication of the arriving rains...
#ShubhmangalOnline चे कलाकार खाऊन जातात भाव, कारण दमदार आहे प्रत्येकाचा स्वभाव. #ColorfulMood
या पैकी तुमची आवडती व्यक्तिरेखा कोणती?
Comment करून नक्की सांगा...
'दुनियादारी' चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे! महाराष्ट्राच्या अर्ध्याधिक रसिकांच्या मोबाईल��ी ringtone होती दुनियादारीची गाणी. या चित्रपटाचे डायलॉग आजही तोंडपाठ आहेत! तुमच्या लाडक्या #टीम_दुनियादारी ला भरघोस मतांनी विजयी करून #महाराष्ट्राचा_फेवरेट बनवा! https://t.co/BKhOpsTKIW
आज 'शुभमंगल ऑनलाईन' या आपल्या मालिकेचा ५०वा भाग सादर होत आहे...
त्यानिमित्ताने सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार...
तस���च, मालिकेचे सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा...
#ShubhmangalOnline #ColorsMarathi