महा शिवरात्री
बेलाचे पण वाहतो महादेवाला, करतो वंदन दैवताला,
सदा सुखी ठेव माझा प्रियजनांना, हीच प्रार्थना शिव शंभो शंकराला.
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
#Mahashivratri2024#chipku
अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी
बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत
हाती घेऊन, कीर्तनासारखे प्रभावी माध्यम
वापरून समाजसुधारणेचे कार्य करणारे
संत गाडगे महाराज
पुण्यतिथी
#SantGadgeBaba#Chipku