A Muslim woman nammed Nowhera Shaikh scams other Muslim women using Sharia law. The pic on the right is of Nowhera Shaikh, but guess what @timesofindia thinks Nowhera Shaikh looks like? Yes, it is an AI picture, but AI does NOT out bindi on pictures unless you expressly give a prompt ASKING for it. So WHY would Times Of India ask for a Bindi on someone called Nowhera Shaikh?
मेरे पिताजी पूज्य श्री हरिशंकर जैन जी की कठोर मेहनत, तपस्या और संघर्ष का परिणाम है कि आज हिंदू समाज यह दिन देख पाया। 2 मई 2022 को उन्होंने माननीय इंदौर उच्च न्यायालय में याचिका दायर कर इस न्यायिक लड़ाई की शुरुआत की थी, जिसके परिणामस्वरूप आज ऐतिहासिक फैसला आया है।
My eyes were teary and my voice choked with joy when our honourable prime minister Modi ji honoured 98 year old Makhan Lal sarkar with namaskar. These things make a leader win ordinary people's hearts.
भोरच्या घटनेतल्या नराधम आरोपीचे नाव ’भीमराव कांबळे’ असल्यामुळे शाफुआंच्या पुरोगामी वगैरे महाराष्ट्रात त्याचा एन्काऊंटर वगैरे काहीही होणार नाही, उलट काही महिन्यांच्या तुरुंगवासानंतर महान भारतीय न्यायव्यवस्थेच्या आणि आपल्या ग्रेट संविधानाच्या कृपेने तो जामिनावर सुटून येईल आणि पुढचा बळी शोधायला लागेल.
कटू बोलतेय, पण सत्य आहे. हा जो आरोपी आहे तो म्हणे ह्या आधी ह्याच प्रकारच्या गुन्ह्यात दोन वेळा पकडला गेला होता, तरीही त्याला जामीन मिळाला, जो कोणीतरी दिला. त्या चार वर्षांच्या लेकराला अश्या वेदना देताना, दगडाने ठेचून तिची हत्या करताना त्याला काहीही वाटलं नाही. अश्या नराधमाला का ठेवायचं तुरुंगात करदात्याच्या पैशावर जिवंत? त्याला खरं तर जमावाच्याच ताब्यात द्यायला पाहिजे पोलिसांनी. अर्थातच तसं होणार नाही.
महाराष्ट्राचे पोलीस दोन निष्पाप हिंदू साधूंना खुनी जमावाच्या ताब्यात देऊ शकतात पण भीमराव कांबळीला मात्र पोलीस संरक्षणात न्यायालयात आणले जाईल. तो मानसिक रुग्ण आहे, त्याच्या विकृतीला तो जबाबदार नाही असे युक्तिवाद केले जातील, आणि काही महिन्यांनी तो जामिनावर सुटून परत मोकाट फिरू लागेल.
संताप, हतबलता, उद्वेग ह्या भावनांनी फुटून जाण्याशिवाय आपल्या हातात काहीही नाही. हे लिहीतानासुद्धा माझा संताप संताप होतोय.
Cc @MahaPolice@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar
A historic roadshow in Kolkata!
The mood across the city makes one thing clear…that West Bengal wants change. West Bengal wants BJP.
Here are highlights from yesterday…