मुंबई नरिमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश संलग्न भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र प्रदान सोहळा पार पडला. @BJP4Maharashtra@chitrapatbjp#BJP#BJP4IND
भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आघाडीचा नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान सोहळा संपन्न...
@veejayharguday@bjp4maharashtra @sameer_dixitt
भारतीय जनता पार्टी,कामगार मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत हिंदी...मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कामगार हितासाठी काम करणाऱ्या चित्रपट कामगार विभागाची कार्यकारणी, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा .
@chitrapatbjp@VeejayHarguday
भाजपा कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक काल संपन्न झाली त्यावेळी प्रदेश बैठक आढावा आणि प्रदेश कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांना दीपावली निमित्ताने भेटवस्तू व मिठाईचे वाटप देखील करण्यात आले @veejayharguday@sanjayvpawar@bjp4maharashtra@chitrapatbjp
भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आघाडीची कार्यकारिणीची बैठक आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्र चित्रपट आघाडी