@RedTapeindia Your customer support provides nothing but fake assurances of a "7-day exchange." My order reached you on 25th May, and there’s still no sign of my replacement.If you can’t run an online business, SHUT IT DOWN. @RedTapeindia@ekartlogistics
@RedTapeindia My order has been approved for return, but no pickup done. Courier rescheduled without consent. No reply to emails or calls (10am-4:30pm). Refund my money immediately or I will file a case with the Consumer Forum. Worst service. #ConsumerComplaint
@RedTapeindia 3 May: Ordered
11 May: Received
13 May: Exchange approved
19 May: Ekart failed pickup, Delhivery finally picked up
25 May: Received at your warehouse
Your customer support provides nothing but fake assurances of a "7-day exchange." My order reached you on 25th May, and...
स्वतःची ओळख तयार झाल्यावर जग आपल्या मागे येतं पण आपण कोणीच नसताना -
नाव,गाव,पैसे,घरदार,वर्तमान,भविष्य कशाचाही पत्ता नसताना -
अगदी सर्वसामान्य व आव्हानात्मक अवस्थेत आपल्यावर विश्वास ठेवणारी,
सोबत ठाम उभं रहात असलेली माणसं म्हणजे कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मौल्यवान, अमुल्य दौलत!❣️
आपल्याला कोणाशीही मनापासुन मैत्री करायची वा टिकवायची असेल तर दुसऱ्यांविषयी टिका-टिप्पण्णी न करता, जे तिथे हजरच नाहीत अशांबद्दल ऊगीचच बोलत न बसतां एकमेकांशीच आपापल्या सुखदुःखासंबंधी बोला.
बऱ्याचशा समस्या ही कमी होतात आणि चांगले मित्र निरंतर वृद्धिंगतही होतात.
https://t.co/Nr6OP8JnAT
कृपया करके इस व्हिडिओ को पुरा देखे.. जो लोग ऑनलाईन पैसा मांगते है या पैसा दुगणा कर देणे का आश्वासन देते हैं उनसे सावधान रहे सतर्क रहे..🙏🏻 @lakshayhere Thanks for such awareness video.. this is really helpful to stop online scam
आधीच कोविडच्या महा-अडचणी त्यात “महागाई” जणू कंबरड्यावर असा घाव घालतेय की मणकाच तोडून टाकतेय की काय असं वाटायला लागलंय. शिक्षण, आरोग्यसुविधा, बेरोजगारी याचे काय?
तरी आपली लोकं जातपात, भावनिक मुद्दे आणि राजकिय टोलेबाजीची भांग पिऊन गप्प बसताहेत.
कसं काय होणार यांचे कोण जाणे!
लहानपणापासून माझे अनेक प्रश्न वाचनाने आणि पुस्तकांनी सोडवलेत. त्यात वेळेचे नियोजन हा महत्वाचा घटक शाळा/कॉलेजात नीट शिकता आला नाही.
आजही त्याविषयी वाचतो, अनुभवातून शिकतो.केविन क्रुजचे @Kruse यावरील पुस्तक तरूणांनी नक्की वाचावे असे मनोमन वाटते.🙏
#वाचन#पुस्तक#LetsReadIndia 📚
ऑक्टोबर हा असा महिना आहे की, ज्यावेळी शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात सट्टा चालतो त्यामुळे हा बाजार खुपच धोकादायक बनतो.
ऑक्टोबरप्रमाणेच जुलै, जानेवारी, सप्टेंबर, एप्रिल, नोव्हेंबर, मे, मार्च, जून, डिसेंबर, ऑगस्ट आणि फेब्रुवारी हे महिनेसुद्धा तेवढेच धोकादायक असतात.
- मार्क ट्वेन