मुंबई पोलिसांनी सर्व मराठी भाषिकांना तुरुंगात डांबायाला हवं. अन् चांगलं फोडून काढायला हवं. जेणेकरून त्यांना कळेल की आपण फक्त कर भरण्यासाठी अन् प्राणी संग्रहालयात ठेवलेल्या प्राण्यांप्रमाणे दर्शनीय बाब आहोत.
ही कसली लोकशाही?
@MumbaiPolice@DGPMaharashtra#म
@mataonline दक्षिणेत आणि देशाबाहेर कुणाला हिंदी येते? बाकी हिंदी आणि उर्दू ह्या एकच भाषा आहेत. मुघली छावणीतील भाषेची सक्ती करु नका. हिंदी दहशतवाद थांबवा 🏴 #म@KalidasKolambkr@BJP4India
आज दुपारी कोकणातल्या आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावर चौपाटी ते वर्षा बंगला मोर्चा निघतो आहे.
त्याचं निवेदन आणि पोलिसांची नोटीस सोबत दिली आहे.
मराठीजनहो, आज आंबा-काजू बागायतदार जात्यात आहेत, बाकीचे सुपात आहेत.
मराठी माणसांचा प्रत्येक संघर्ष आपला आहे. मराठीकारणाचा, महाराष्ट्रधर्माचा भाग आहे.
चौपाटीवर टिळकांच्या पुतळ्याशी भेटूया.
दमनकारी आणि असंवेदनशील व्यवस्थेला सविनय कायदेभंग हेच उत्तर आहे.
जय मराठी ! जय महाराष्ट्र !
डॉ. दीपक पवार
#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण #मराठी
#MaharashtraDharma #Marathikaaran #Marathi #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र
पुण्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथे ऑगस्ट २०१२ मध्ये ग्रामसभेत ठराव मांडून ही आधुनिक #मराठीशाळा लोकसहभागातून उभी राहिली, आज ही शाळा भारतातील पहिली झीरो एनर्जी (पर्यावरणपुरक) शाळा आहे. मुख्याध्यापक वारे गुरुजींच्या प्रयत्नाने इथे रोबोटिक्स, एआय आणि आधुनिक शिक्षण दिले जाते.
"ह्या संघराज्य रचनेला तसे काही अर्थ नाही सरतेशेवटी आपली भूमी हि उत्तर भारतीयांची वसाहत होऊन जाईल ज्यात आपण दुय्यम नागरिक झालेलो असू"
हे स्तलांतर आणि मतदार संघ बांधणे हे लोकशाही मार्गाने सुरु आहे ज्या विरुद्ध आपण आवाज उठवणे गरजेचे आहे. कलम १९ मध्ये बदल करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या स्तलांतरावर निर्बंध घालणे शक्य आहे. ह्यामागे आपली भाषा, भूमी, संस्कृती, भूमिपुत्रांच्या हक्क सर्वच सुरक्षित करण्याचा उद्देश्य आहे.
विकास लवांडे यांनी जाहीर केलेल्या 20 घुसखोरांपैकी एक असलेल्या तथाकथित श्याम महाराज याचा प्रताप समोर आला असून या महाभागावर कालच सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
महिलांच्या इज्जतीवर हात टाकणारे वारकरी असूच शकत नाही! अशा गुंडांना संरक्षण द्यायचे की त्यांचा चेहरा समोर आणायचा हे सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ठरवायला हवं. असल्या गुंड प्रवृत्तीचं समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचे डोळे आता तरी उघडतील ही अपेक्षा आहे . तसंच कोणत्याही धमक्यांना भीक न घालता लढत असलेल्या विकास लवांडे यांचा अभिमान देखील आहे. सरकार अशा गुंड प्रवृत्तींकडे राजकीय सोयीसाठी कानाडोळा करणार असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांनी आणि वारकरी संप्रदायाने याची गंभीर दाखल घ्यावी, ही विनंती...!
#वारकरी_संप्रदाय #महिला_सुरक्षा
#MaharashtraPolitics
तब्बल ४२ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आर्थिक विवंचना, कर्जबाजारीपणा आणि मानसिक तणावाला कंटाळून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिंहगड संस्थेचे संस्थापक मारुती नवले सेक्रेटरी सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले उर्फ अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले तसेच संस्थेचे इतर विश्वस्त आणि ट्रस्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
#LokmatNews #MarathiNews #PuneNews #MaharashtraNews
पश्चिम बंगालमधील 'बांगला पोख्खो' या स्थानिक भाषिक अस्मिता जपणाऱ्या संघटनेचे संस्थापक गर्ग चॅटर्जी यांना अटक करणे आणि त्यांचे ट्विटर खाते बंद पाडणे ही एक प्रकारची दडपशाही आहे. भारत हे एक संघराज्य आहे; दडपशाहीच्या मार्गाने स्थानिक भाषिक अस्मितेवर घाला घालणे ही एकप्रकारे हुकूमशाहीच असून, #मराठीअस्मिता जपणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने याचा निषेध करायला हवा. हिंदीभाषिक केंद्र सरकारची ही दडपशाही मोडून काढली पाहिजे."
@gargaC
@RajThackeray@AUThackeray@ShivsenaUBTComm@anilshidore
@abpmajhatv लोक जेंव्हा घराच्या बाहेर जातात तेंव्हा त्यांच्याही व पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. त्यामुळे त्यांना अडचणी निर्माण करणे देखील देशद्रोह आहे. त्यामुळे महागाई, इंधन दर कमी करा. अन् देशद्रोह टाळा
#म
आज दुपारी कोकणातल्या आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावर चौपाटी ते वर्षा बंगला मोर्चा निघतो आहे.
त्याचं निवेदन आणि पोलिसांची नोटीस सोबत दिली आहे.
मराठीजनहो, आज आंबा-काजू बागायतदार जात्यात आहेत,बाकीचे सुपात आहेत.
मराठी माणसांचा प्रत्येक संघर्ष आपला आहे.मराठीकारणाचा,महाराष्ट्रधर्माचा भाग आहे.
चौपाटीवर टिळकांच्या पुतळ्याशी भेटूया.
दमनकारी आणि असंवेदनशील व्यवस्थेला सविनय कायदेभंग हेच उत्तर आहे.
जय मराठी ! जय महाराष्ट्र !