याप्रसंगी एमपीसीबीचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, लोकप्रिय मालिका लक्ष्मीची पावले मधील कलावंत श्रीमती ईशा केसकर, अक्षर कोठारी व इतर मान्यवर उपस्थित होते. (3/3)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि @abpmajhatv आयोजित पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ @mpcb_official मुख्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
(1/3)
यावेळी स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आणि गणपती बाप्पाचा प्रसाद प्रदान करण्यात आला. दरम्यान विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (2/3)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात विविध विषयांवर मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
Meeting held at MPCB HQ! Important matters discussed with officials to drive environmental progress.
#mpcb
Read an article published in the @TOIIndiaNews , @mpcb_official has taken action against the stone crusher plants which were violating environmental regulations in Kandivli (E), Mumbai! We will continue to take action against similar offenders in the future as well.
#CleanerMumbai #MPCB #PollutionControl
याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्वतोपरी सहकार्य करेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी आदी अधिकारी उपस्थित होते. (3/3)
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. भूषण गगराणी यांच्याबरोबर मुंबई शहरातील विविध पर्यावरण विषयक समस्यांवर चर्चा करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. (1/3)
या बैठकीत हवेची गुणवत्ता, घनकचरा, शहरातील सांडपाणी व्यवस्था आणि सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्याबाबत उपाययोजना याबाबत दीर्घ चर्चा केली. तसेच मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रण विषयक उपाययोजनेत महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम आखून उपाययोजना करावी, (2/3)
A team of mountaineers and Guinness World Records and Limca Book of Records holders—Avadh Bihari Lal, Jitendra Pratap, Mahendra Pratap, and Govind Nand—are set to embark on a padayatra across all 36 districts of Maharashtra. (1/3)
Before commencing this remarkable journey, they paid me a goodwill visit.
During their padayatra, they aim to raise awareness about crucial issues such as Beti Bachao Beti Padhao, the Swachh Bharat Abhiyan, road safety, and environmental conservation. (2/3)
या पदयात्रेत ते बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा अभियान, पर्यावरण रक्षण इत्यादी विषयांवर जनजागृती करत आहेत, त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. (2/2)
गिर्यारोहक तसेच ग्रिनिज बुक, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असलेले अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप आणि गोविंद नंद हे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये पदयात्रा करणार आहेत, हा दौरा सुरू करण्यापूर्वी त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. (1/2)
मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील हवेची गुणवत्ता खालावण्यामध्ये बदलत्या हवामानाचा देखील मोठा वाटा आहे.
मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सातत्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ( @mpcb_official ) या प्रादेशिक क्षेत्रातील महानगरपालिकांशी समन्वय ठेवत असून याबाबतच्या योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
माध्यमे ही नागरिकांना माहिती देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. नागरिकांनी थंडीच्या दिवसात उघड्यावर कचरा अथवा प्लास्टिक कचरा जाळू नये किंवा प्रदूषण नियंत्रणासाठी माध्यमांनी देखील नागरिकांना वेळोवेळी योग्य ती माहिती देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो.
A presentation introducing the Maharashtra Pollution Control Board (MPCB) and its various initiatives was conducted in the presence of Hon. Minister Smt. Pankaja Munde. The session focused on highlighting the board's role and its efforts toward environmental sustainability.
आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) वतीने पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पर्यावरण आणि हवामान बदल विषयक विविध बाबींचे सादरीकरण करून त्यासंबंधित चर्चा करण्यात आली. (1/2)