कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच�� नेते,व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री @mrhasanmushrif साहेब यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना आमदार @sangrambhaiya राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर शहर कार्याध्यक्ष श्री.अभिजीत खोसे उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष श्री.मेहबूबभाई शेख आज अ.नगर मध्ये आले असताना त्यांच्यासोबत चर्चा करतांना अ.नगर शहराचे लाडके आमदार मा.श्री. संग्रामभैय्या जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री.अभिजीतजी खोसे आदी उपस्थित होते. ⏰⏰ @sangrambhaiya
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री @mrhasanmushrif साहेब यांचे अ.नगर शहरात स्वागत करताना शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामभैय्या जगताप व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. अभिजित खोसे. @NCPspeaks@sangrambhaiya@AbhijitKhose1
महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते, आमचे मार्गदर्शक अभ्यासू अष्टपैलू व्यक्तिमत्व तसेच सतत सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभे असणारे नगर जिल्हा परिषदेचे सदस्य मा. सचिनभाऊ अरुणकाका जगताप यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. @sachinbhau6666@sangrambhaiya
देशाचे नेते आ.शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र दौऱ्यावर असताना औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना अ.नगर शहर राष्ट्रवा��ी काँग्रेस पार्टीच्या वतीने आ.अरुणकाका जगताप,आ. संग्रामभैय्या जगताप, श्री.अभिजीत खोसे, आदि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले व पुष्पवृष्टी केली. @PawarSpeaks @NCPspeaks
@NCPspeaks चे नेते आ.शरद पवार साहेब यांच्याबाबत चुकीचे विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस नगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले,त्यावेळी श्री.अभिजीत खोसे, सतिष शिरसाठ, विनोद खैरे आदि उपस्थित होते. @sangrambhaiya
आमचे आधार पण तुम्हीच, आणि आमचे #आमदार पण तुम्हीच..! अहमदनगर शहराचे कार्यसम्राट आमदार मा.संग्रामभैय्या जगताप आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐💐💐 @sangrambhaiya@NcpAhmednagar@ilovenagar
@NCPspeaks पक्षाच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भ��ुन काढण्यासाठी नगर-पुणे रोड येथील पक्ष कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री @mrhasanmushrif यांच्या हस्ते करण्यात आले.
#NCPFoundationDay
आडते बाजार मर्चंट असोसिएशन व व्यापारी यांनी माझ्या नेतृत्वाखाली आयुक्त श्रीकांत मायकलार यांची भेट घेऊन दाळमंडई - आडते बाजार परिसरातील दुकाने सरकारने घालून दिलेल्या अटी-नियमांचे पालन करत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली.
#CoronavirusLockdown#CoronavirusLockdown