आदिवासींच्या जमिनी नंतर आता 'महायुती रिअल्टी प्रा.ली'ने एसटीच्या १३ हजार एकर जमिनीचा लिलाव काढला आहे.मुंबई,पुणे,नाशिक, नागपूर मध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागांवर हॉटेल, शॉपिंग मॉल उभे राहणार आणि सर्वांना माहित आहे,ही जमीन कोणाच्या हाती जाणार आहे.महाराष्ट्र विक्रीला काढलाय
हा व्हिडीओ पाहून मला धक्का बसला.
फडणवीस यांची देहबोली, हाव-भाव, ती मगरुरी, या आधी पाहिली नव्हती.
पाहून वाटत नाही की त्यांना जन सामान्य मराठी माणसाशी जीव्हाळा आहे.
तुम्ही त्यांना मुंबईतील गुजराती, जैन, सिंधी लोकां सोबत असं वागताना पाहणार नाही.
मराठवाडा पुरात बुडाला आहे आणि लाखो शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे, हजारो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत..
भाजप नेते आणि मंत्री दांडियाचा आनंद घेत आहेत आणि त्याचे प्रायोजकत्व करत आहेत..