उत्तम प्रशासक, वक्तृत्त्वाचा अमोघ सागर, प्रभावी संसदपटू, आमच्या आदर्श, प्रेरणास्थान श्रीमती सुषमा स्वराज जी यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#सुषमा_स्वराज#स्���ृतीदिन #अभिवादन
देशातील कम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनाला चालना देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात 'गोबरधन' या राष्ट्रीय एकात्���िक योजनेला २३,७३१ कोटींच्या तरतुदीसह मान्यता दिली आहे.
या योजनेतून कम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल. तसेच हरित, शाश्वत भारताच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल उचलले जाईल.
#GOBARdhan #CompressedBiogas #WasteToWealth #BJP4Maharashtra
मुद्दे संपले की चिखलफेक सुरू होते…
‘जब दलीलें खत्म हो जाती हैं, तब चीख़ें शुरू हो जाती हैं.’
काँग्रेसचा आज तोच चेहरा उघडा पडला आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी एक महिला बसली आहे, हेच यांच्या डोळ्यात सलतंय. विचार मांडायला बुद्धी उरली नाही, म्हणून आता शिवराळ आणि अपमानास्पद भाषेचा वापर सुरू झा��ा आहे.
महिलांचा अपमान करणार्या या लाचारीच्या राजकारणाला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही!
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@Mieknathshinde @SunetraA_Pawar
@RaviDadaChavan @cbawankule
#politics #Bjp #Sunetrapawar #chitrawagh
भारताला आता वेध कॉमनवेल्थ गेम्स २०३०चे!
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा जी, भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा जी आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री श्री. हर्ष संघवी जी यांनी राष्ट्रकुल खेळांच्या ध्वजाचा स्वीकार केला; कारण २०३० च्या यजमानपदाची जबाबदारी अधिकृतपणे भारताकडे आली आहे..!
शताब्दी राष्ट्रकुल खेळ २०३० चे यजमानपद भारताकडे आले असून, राष्ट्रकुल खेळांची आतापर्यंतची सर्वात भव्य आणि उत्कृष्ट आवृत्ती सादर करण्यासाठी भारत पूर्णपणे कटिबद्ध आहे.
@Niteshkarale05 अरे गटार तोंड्या कराळ्या लायकी किती तुझी बोलतो किती... शिक्षकाच्या नावावर कलंक आहेस तू
कंगना च्या चप्पल ची किंमत तुझ्या एका महिन्याच्या कमाई पेक्षा सुद्धा जास्त असेल... तिची बिकनी काढायच्या आधी तुझ्या च��्डीला पडलेली भोक किती आहे ते बघ.
फक्त like आणि views मिळवण्यासाठी गटार तोंड्या काहीही बोलतो.
पवारांच्या तुकड्यांवर जगणाऱ्या लोकांनी महिला आहे म्हणून काय पण थोबाड सोडून बोलू नये...
@supriya_sule ताई तुमच्या पक्षाचा प्रवक्ता महिलांविषयी अशी भाषा वापरतो हे तुम्हाला मान्य आहे का..???
इथॅनॉल निर्मितीमागील सत्य! 🚗💨
सोशल मीडियावर इथॅनॉलबाबत दावे केले जात आहेत, पण खरी प्रक्रिया काय आहे?
1️⃣ आधी MSP वर धान्याची खरेदी
2️⃣ PDS ���णि अन्न सुरक्षेच्या सर्व गरजांची पूर्तता
3️⃣ गोदामांमध्ये उरलेले/अतिरिक्त धान्यच इथॅनॉलसाठी वापरले जाते.
महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 लागू करण्यात आला असून बळजबरीने अथवा फसवून होणाऱ्या धर्मांतरांना यात कठोर शिक्षेची तरतूद असून अशा धर्मांतरांना आळा बसणार आहे!
@Dev_Fadnavis#BJP#Maharashtra
आदरणीय मोदी जी,
आपके कहने पर हम इन भटकी हुए नौजवान बेटियों को तो माफ कर देंगे मगर इनको भटकानेवाले कांग्रेसी और आपियों को कभी माफ नही करेंगे।
बात खत्म 🔥
बादल कितनी देर तक सूरज को ढक सकेंगे?
जंतर-मंतर पर दिल्ली पुलिस द्वारा किए गए लाठीचार्ज के पहले का ये विडियो अब बाहर आया है।
वीडियो में कथित तौर पर नई दिल्ली के डीसीपी सचिन शर्मा और ज्वाइंट सीपी दीपक पुरोहित प्रदर्शन के आयोजकों से भीड़ प्रबंधन को ले��र बातचीत करते दिखाई दे रहे हैं।
वीडियो में पुलिस अधिकारियों को यह कहते हुए सुना जा सकता है कि जंतर-मंतर इस तरह के बड़े प्रदर्शन के लिए उपयुक्त स्थान नहीं है और आयोजकों ने भीड़ को नियंत्रित करने के लिए पर्याप्त तैयारियां नहीं की थीं। (आखरी लाइन दोबारा पढ़िए)
पुलिस का कहना है कि बार-बार वालंटियर्स तैनात करने, उनके नाम उपलब्ध कराने और भीड़ प्रबंधन की व्यवस्था करने की सलाह दी गई थी। साथ ही, भीड�� में आपराधिक तत्वों के शामिल होने की आशंका भी जताई गई।
मगर राहुल गांधी और केजरीवाल चाहते ही थे की लाठीचार्ज हो और स्टुडंट्स के नाम पर सहानुभूती बटोरी जा सके।
#jantarmantarprotest
#cjpprotestdelhi #exposed #truthrevealed
माझ्यासाठी काहीतरी करा' असे सांगणाऱ्या युवापेक्षा, 'मी काहीतरी करण्याचा निर्धार केला आहे; मला योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करा' असे सांगणारा युवा मला अधिक प्रिय आहे. कारण यशाची सुरुवात अपेक्षेने नव्हे, तर स्वतःच्या जिद्द, मेहनत आणि कृतीने होत असते.
जंतर-मंतरवरील तेरवी चे सामोसे वाटून झाल्यानंतर आता हिला हिच्या घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले.
पण याम���ळे तिला कोणतेही दुःख झालेलं दिसत नाही, उलट ती आनंदी आहे आणि तिचे वडील पण आनंदी दिसतायत
बर ती स्वतः हेही सांगत्ये की, ते ज्या घरातून बाहेर पडत आहेत त्यापेक्षा १०० पट चांगल्या आणि मोठ्या घरात ते जाणार आहेत आणि त्या घराचे भाडेही सध्याच्या घराच्या दुप्पट आहे.
बहुधा CJP आंदोलनातून तिने चांगलीच कमाई केली असावी. 😏