शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
ॐ नम शिवायः
पवित्र श्रावण महिन्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#श्रावण#मासारंभ#वैद्यनाथ_ज्योतिर्लिंग#परळीवैद्यनाथ
वंचित, शोषित आणि कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या लेखणीतून व्यापक करणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा बुलंद आवाज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
#AnnabhauSathe
जर जंगलांमधून वाघ नष्ट होत गेले, तर अनेक प्रजाती धोक्यात येऊ शकतात. म्हणून वाघांचे अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी जंगलांचे रक्षण केले पाहिजे.
#जागतिकव्याघ्रदिन
झोपेत पाहिली जातात ती स्वप्ने नसतात, तर जी झोप उडवतात ती स्वप्ने असतात.
देशाचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रेरणादायी स्मृतींना विनम्र अभिवादन...!
#drapjabdulkalam
वाढदिवस महाराष्ट्राच्या दादाचा, शब्दाला जागणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा...! ❤️
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ..!
@AjitPawarSpeaks#HBDAjitdada
महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. तथा यानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#कृषीदिन#वसंतरावनाईक#vasantraonaik
"जागतिक बालकामगार विरोधी दिन"
बालके हि राष्ट्राची संपत्ती आहे. देशाचा भावी आधारस्तंभ आहे. बालकांना कामगार बनवून हिराऊ नका त्यांचे आयुष्य शिक्षणाने घडवू त्याचे उद्याचे उज्ज्वल भविष्य..!
#जागतिकबालकामगारविरोधीदिन#parlivaijnath#ChandulaljiBiyani
'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या प्रार्थनेच्या माध्यमातून जगाला प्रेमाची महती सांगणारे थोर साहित्यिक, शिक्षक, विचारवंत साने गुरुजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#saneguruji