देगलूर नग��परिषदे मार्फत शहराच्या हद्दीतील वृक्ष गणना करण्यात आली असून त्या संबंधी चा तपशील नगर परिषदेच्या नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात आला #majhivasundhara
देगलूर नगरपरिषदे मार्फत शहराच्या हद्दीतील वृक्ष गणना करण्यात आली असून त्या संबंधी चा तपशील नगर परिषदेच्या नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात आला #majhivasundhara
देगलूर नगर परिषदेतर्फे माझी वसुंधरा 3.0अभियानांतर्गत शहरात सरकारी व खाजगी इमारतींवर अपारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत उदा. सोलर प��नल,सौर हिटर,सौर दिवे बसविणे वअपारंपरिक उर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मा.मुख्याधिकारी यांच्याद्वारे जनजागृती उपक्रम घेण्यात आले #majhivasundhara
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण संरक्षण व संवर्धन कार्यात सक्रिय भाग घेणारे युवक- युवतींना देगलूर नगर परिषदेतर्फे पर्यावरण दूत म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहर स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम राबविल्या बद्दल देगलूर स्थित पोदार इंटरनॅशनल स्कूल व अन्नपूर्णा अन्नछत्र व स्वच्छतेचा जागर या स्वयं सेवी संस्थाना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले #majhivasundhara#swachhbharat#GoGreen#swachhasuvekshan2023
आज जागतिक महिला दिनानिमित्त देगलूर नगर परिषदेतर्फे महिला सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व माझी वसुंधरा अभियानांतर्गत माझे वसुंधरेची शपथ उपस्थित सफाई कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सेविका यांना देण्यात आली
आज जागतिक महिला दिनानिमित्त देगलूर नगर परिषदेतर्फे महिला सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व माझी वसुंधरा अभियानांतर्गत माझे वसुंधरेची शपथ उपस्थित सफाई कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सेविका यांना देण्यात आली
देगलूर नगर परिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत तसेच हर घर नर्सरी अभियाअंतर्गत बिया व रोपे वाटप मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक इरलोडसाहेब,उपमुख्याधिकारी प्रयोजा नेम्मा��ीवार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित प्र.आरोग्य निरीक्षक मार्तंड वनंजे व नगरपरिषदेचे कर्मचारी.
माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत देगलूर नगर परिषदेने वायु प्रदूषण रोखण्यासाठी व इंधनावर चालणारी वा��ने कमीत कमी प्रमाणात वापरणे व Non-motorized (उदा. सायकल) वाहनाचा जास्तीत जास्त वापर करणे बाबत जनजागृती करण्यासाठी दिनांक 21.12.2020 रोजी सायकल रॅलीचे आयोजन केले.@AUThackeray