छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत विविध योजना/लाभ नागरीकांना देण्याच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हयामध्ये 183- शिवडी वि.म.संघराष्ट्रीय मिल मजदूर संघ हॉल, जी.बी.आंबेकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई - 400 027 येथे दि. 29.07.2026 स. 10.00 ते सायं. 6.00 वाजता
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील कुलाबा विधानसभा मतदारसंघात १ ऑगस्ट २०२६, सकाळी १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत महसुली सेवा व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आ���े. सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. #MaharajaswaSamadhanShibir
महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' आयोजित करण्यात आले आहे.
📅 १ ऑगस्ट २०२६
🕙 सकाळी १०:०० वाजता
📍 रामा आणि सुंदरी वाटूमुल (के.स��. महाविद्यालय) ऑडिटोरियम हॉल, चर्चगेट, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर
महसूल विभागाच्या लोकाभिमुख व गतिमान सेवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन.
📅 26 जुलै 2026 | रविवार
⏰ सकाळी 10 वा.
📍 तळमजला, ऑडिटोरिअम, पेंग्विन बिल्डिंग, संत सावता मार्ग, भायखळा पूर्व, ���ुंबई – 400027
#महसूलविभाग #समाधानशिबिर
१८१ माहीम विधानसभा मतदारसंघातून 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा'ची उत्साहात सुरुवात! २७ शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत 'सेवा नागरिकांच्या दारी' हा शासनाचा संकल्प अधिक बळकट. #MaharajswaSamadhanShibir#Mumbai#PublicService
@CMumbaicity छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर' अभियानाद्वारे महसूल व विविध शासकीय सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाचा संकल्प साकार.
@CMumbaicity छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर
🗓️ २३ जुलै २०२६ | ⏰ सका���ी ११:०० वाजता
📍 निको हॉल, प्लॉट क्र. ४३२, नायगम क्रॉस रोड, वडाळा, उद्योग भवन वडार, मुंबई – ४०००३१.
#MahasulSamadhan #Mumbai #RevenueDepartment
@CMumbaicity छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर
🗓️ २३ जुलै २०२६ | ⏰ सकाळी ११:०० वाजता
📍 निको हॉल, प्लॉट क्र. ४३२, नायगम क्रॉस रोड, वडाळा, उद्योग भवन वडार, मुंबई – ४०००३१.
#MahasulSamadhan#Mumbai#RevenueDepartment
जिल्हाधिकारी, मुंबई शहर कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्हयातील खालील मतदारसंघात दि. 22 जुलै, 2026 रोजी स. 10.00 वा. "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे" आयोजन करणेत येणार आहे.
महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात येत आहे.
22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026
शासनाच्या सेवा आता तुमच्या दारी!
महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात येत आहे.
🗓️ 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026
शासनाच्या सेवा आता तुमच्या दारी!
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी दिनांक 22.05.2026 रोजी विधिमंडळ कामकाज पध्दती या ��िषयावर मा. श्री. एन.आर थिटे, सहसचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत 'समाधान शिबीर' पू. ल. देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे शिबिराचे यशस्वी आयोजन"
जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त दिनांक 13 मे 2026 रोजी या कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना अभिलेख व्यवस्थापनशास्त्र या विषयाबाबत व्याखान आयोजित करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या ताणतणाव व्यवस्थापनाच्या दृष्टीने “हसरी मैफील” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ��ोते.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, शताब्दी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर येथील अधिकारी / कर्मचारी यांची पुराभिलेख विभागास प्रत्यक्ष भेट व प्रात्यक्षिक कार्यक्रमास उपस्थित अधिकारी / कर्मचारी
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय,महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला E Lease Land - जिल्ह्यातील शासनाने भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी मिळकतीचे भाडेपट्टा वाढविणे व परस्पर हस्तांतरण करण्यासाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म मा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभ हस्ते लोकार्पण