@pharmeasyapp
Dear PharmEasy Team,
Paid online for my medicine order 10 days ago, but it's still not delivered. Tried cancelling, but it failed, and I haven't received a refund. Please resolve this issue.
गर्दी ज्या मार्गाने जाते त्याच मार्गाने तुम्ही जात असाल तर तुम्हाला कमी अडचणी येतील परंतु जर तुम्ही स्वतः चा वेगळा मार्ग निवडला तर तुम्हाला जास्त किंमत मोजाव�� लागते.
गर्दी च्या मार्गाने एक साधारण यश मिळवू शकतात परंतु
स्वतः च्या मार्गाने गेलात तर इतिहास घडवाल.
शेवटी पसंती तुमची.
जो पर्यंत एकमेकांचे विचार जुळताय, तो पर्यंत मैत्री टिकून राहील पण जर आता विचार जुळत नसतील तर मैत्री कितीही जुनी असू दे, तिचा अंत किंवा मैत्रीत दुरावा होणार, हे कटू सत्य आहे.
आजच्या काळात प्रत्येक गोष्टीच जगातलं सर्वोत्तम ज्ञ���न उपलब्ध आहे,
पण आपल्यापैकी किती लोक आहेत हो, जे त्या ज्ञानाचं कृती मध्ये रुपांतर करून आयुष्याच सोन करून घेताय ?