१९५२ वाल्या पहिल्या निवडणुकीत अर्थातच काँग्रेस जिंकली..
दुसऱ्या स्थानावर होती कम्युनिस्ट पार्टी आणि जागा फक्त १७!!!
१९५७ च्य दुसऱ्या निवडणुकीत देखील त्याच दुसऱ्या स्थानावर असलेल्या पक्षाला जागा केवळ २७!!
याचा अर्थ विरोधी पक्ष तेव्हा खूपच कमजोर होते...
तेव्हाच्या चाचाजींच्या निवडून येण्याशी आणि आता एवढे तुल्यबळ विरोधक असताना सलग तीन वेळा मोदींचे निवडून येण्याची तुलना होऊच शकत नाही...
मोदींचे सलग तीन वेळा पंतप्रधान होणे ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे.
@shubham_9909 काय शुभम भाऊ कशाचपन समर्थन करताय. म्हणजे आता रस्त्यावर खड्डा पडला तर देवाभाऊ वर चौफेर टीका करायची मग त्याची इमेज खराब होईल म्हणून महापालिका खड्डा मुजवणार?
एक पांढरा पट्टा तोही सोसायटीची परवानगी घेऊन मारला तरीही वाद निर्माण करणारे हे लँड जिहाद, लव्ह जिहादवर का बोलत नाहीत?
उलट मुस्लिमांची बाजू घेऊन भांडतात.
त्यांचे उद्देश लक्षात घ्या, हिंदूंमध्ये भांडणे लावा, मुस्लिम एकसंध ठेवा आणि वाढवा.
@yadujavalkar खरंय, एरवी साधेपणाने जगणारे जैन मुनींची सेवा करण्याचे नियम अटी बघितली की गांधींच्या साधेपणाची आठवण येते. ह्यांच्या पंचकल्याण पूजेचा भपकेबाज पणा आणि उधळपट्टी तर विचारायलाच नको