सत्तेच्या नशेत PR एजेन्सी ला करोडो रुपये देऊन स्वतःची मार्केटिंग करण सोपं असत वो.
ज्याचा संघर्ष मोठा तोच लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी राहतो.त्रास होतो थोडा पण.
बाळासाहेब ही अजरामर का झाले..??
त्यांच्याकडे कुठे फार काळ सत्ता होती…आयुष्यभर संघर्ष च केला म्हणून आज हृदयात आहेत ❤️
राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन - राजकारण म्हणजे कुरघोड्या करणे, पक्ष फोडणे, आमदार पळवणे, कुटिल डावपेच आखणे, फसवून मात देणे, नीतिमत्ता सोडून वापर क���ून घेणे यात जो यशस्वी होतो त्याला यशस्वी राजकारणी म्हणतात असा दृष्टिकोन भाजपने तयार केलेला आहे, त्यात अनेक जण अडकले आहेत. देवाभाऊचा मास्तरस्ट्रोक वगैरे अशी भुरळ जनतेत घालायची.
पण राजकारणी कसा असावा ?
तुमच्या जीवनशैलीवर भाष्य करणारा, तुमची भाषा, संस्कृती, इतिहास घेऊन तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात घेऊन जाणारा, तुमच्या सभोवतालच्या वातावरणात सौंदर्यदृष्टी पाहणारा, चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर म्हणणारा.
राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर राज ठाकरे समजतील, विकास कशात मोजायचा हे कळलं तर राज ठाकरे कळतील. राज ठाकरे काळाच्या पुढे जाऊन विच��र मांडतात जे समजून घेण्यासाठी समाज तेवढा प्रगत आहे का ? समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे जर आपल्याला कळलंच नाही कारण तेवढीच क्षमताच नाही तर आपण त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या बुद्धिमत्ते प्रमाणे जे सहज लक्षात घेत त्याकडे वळतो. ही गोष्ट भाजपने हेरली त्यांनी भक्तांना अजून अंधभक्त बनवले पण ��ुढचे विचार करण्याची बुद्धी प्राप्त होऊ दिली नाही.
म्हणून आपल्याकडे एक राजकीय म्हण आहे "राज ठाकरे" थोडे उशिरा कळतात.
राज ठाकरे यांना काही जण "फेल राजकारणी" म्हणतात. पण एक प्रश्न आहे...
जर ते फक्त राजकारणच करत असते, तर प्रत्येक सामाजिक ��ार्यक्रमात पक्षाचे झेंडे आणि चिन्हेच दिसली असती.
दिवाळीत स्वतःच्या पैशातून लाखो रुपये खर्च करून दीपोत्सव उभा करतात. हजारो लोक येतात, देश-विदेशातील पर्यटकही पाहायला येतात. पण तिथे मनसेचा झेंडा लावून राजकारण केलं जात नाही.
मराठी भाषेवर घाला घातला जातो, लहान मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं लादलं जातं, तेव्हा लाखोंची सभा घेतली जाते. पण आदेश असतो - पक्षाचे झेंडे नकोत, हा मराठीचा लढा आहे.
दिल्लीत भाजप सरकारच्या काळात पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधासाठी तरुणांना शिवाजी पार्कवर बोलावलं जातं. तेव्हाही संदेश एकच - मनसेचा झेंडा नको, हातात तिरंगा घ्या.
पण जर हेच आंदोलन भाजपने केलं असतं, तर प्रत्येक फोटोत, प्रत्येक मंचावर आणि प्रत्येक कोपऱ्यात कमळाचा प्रचार दिसला असता. समाजापेक्षा पक्ष मोठा करण्याची त्यांची सवय महाराष्ट्राने अनेकदा पाहिली आहे.
त्यांन��� महाराष्ट्राचे नवनिर्माण करायचे आहे , प्रत्येक गोष्टीत राजकारण करून ते होणार नाही. राजकारण करायचं, पण समाजाला पक्षापेक्षा मोठं मानायचं... ही भूमिका आज दुर्मिळ झाली आहे.
म्हणूनच सत्ता नसली तरी अनेकांच्या मनात एकच नाव आहे - "राज ठाकरे"
#rajthackeray #uddhavThackeray
#cjpprotest #mumbai #mumbaiprotest #students #studentprotest #student
#UBT #mns #news #politics
संदीप देशपांडे आणि त्यांचे टीशर्ट अंधभक्तांची जळवायला पुरेसे असतात. आधीच Outdated झालेले अंधभक्त कालच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत त्यात आज संदीप देशपा���डेंनी अंधभक्तांना पुन्हा टपली मारली!
#संदीपदेशपांडे
ठाकरे एकत्र आलेत…
त्याचे रिझल्ट काय लगेच एका झटक्यात निवडणुकीत मिळणार नव्हतेच…
ती एक प्रोसेस आहे….
त्याचे पडसाद हळू हळू महाराष्ट्रात दिसायला लागतील…
ठाकरेंनीही कशाचीही पर्वा न करत महाराष्ट्राला पर्याय द्यावा…
लोकं १०० टक्के तुमच्या मागे उभे राहणारच ❤️
Day 8 of Shivaji Park
गेल्या रविवारी शिवाजीपार्क वर जो लढा सुरू झाला होता, तो ह्या रविवारी विजय जल्लोष साजरा करून सुरू झाला आहे!
विजय जल्लोष सोहळा साजरा करण्यासाठी स्वातंत्रवीर सावरकर मार्ग येथे आलो !
#Mumbai
राजसाहेब ठाकरे नेहमी सांगतात. इतर राज्यांना फक्त भूगोल आहे आणि महाराष्ट्राला इतिहास आहे. लढवय्या इतिहास आहे
मी महाराष्ट्रात जन्माला आलो आणि मराठी घरात जन्माला आलो. याचा मला फार अभिमान आणि गर्व आहे.
अभिजीत दिपके आम्हाला मराठी म्हणून मिरविण्याची एक संधी दिल्याबद्दल आभारी आहोत! ❤️