A new beginning! An organisation to provide policy solutions and governance advice, we at Centre for Policy & Governance aims to improve the current policy discourse. Let us work together for the betterment of society & sustainable development. #Policy#PublicPolicy#Governance
Release of the first publication of CPG, Pune by Bhalchandra Nemade. It is edited collection of the papers presented and speeches delivered in the seminar organised by CPG, Pune in October 2023. A warm invitation to all!
Our second program focusing on water issues of Maharashtra started at Gokhale Institute, Pune today @gipe_official . Aiming to create a sector agnostic framework work for policy literacy , policy awareness, Policy Census , Policy suggestions and policy engagements.
Next Prog Alert: रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी "महाराष्ट्रातील पाणी:वस्तुस्थिती समस्या आणि उपाय" या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या सभागृहात. पाणी वापर व सिंचनाशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था अभ्यासक यांना सस्नेह आमंत्रण.
Next Prog Alert: रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी "महाराष्ट्रातील पाणी:वस्तुस्थिती समस्या आणि उपाय" या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या सभागृहात. पाणी वापर व सिंचनाशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था अभ्यासक यांना सस्नेह आमंत्रण.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ख्यातनाम लेखक भालचंद्र नेमाडे यांनी विडिओ संदेशाद्वारे आमच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते .
संस्थेचा पहिलाच जाहीर उपक्रम म्हणून 'मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे. मराठी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करताना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हिरीरीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळेच या चर्चासत्राचा रोख मराठी भाषेवर ठेवला आहे.
शासकीय धोरणे व त्यांच्या अंमलबजावणीच्या रचना कशा असाव्यात हे ठरवण्याच्या प्रक्रियांमध्ये शासन,नागरी समुदाय,अभ्यासक आणि नागरिक या सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स, पुणे ही संस्था अशा प्रक्रियांमध्ये क्रियाशील सहभाग घेण्यासाठी स्थापन होत आहे.
@navnirmiti@AshwiniBhide Secretary, Marathi Language Dept, Govt of Maharashtra, Tukaram Mundhe providing his perspective at the concluding session. Also present @GSawaleshwarkar, PMG, Navi Mumbai.
Centre for Policy & Governance start today’s workshop on the state of Marathi Language with veteran Marathi writer Ranganath Pathare in attendance. Various experts will be sharing their thoughts during the day @BhandarkarI. Pl do come & participate. #Marathi#Policy@aparanjape