नागपूर ते गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्ग व जालना ते नांदेड समृध्दी मार्ग पूर्व मराठवाड्याला विकासाच्या दिशेने नेणारे मार्ग आहेत.नागपूर व कोल्हापूर ही मोठी महानगरे शक्तिपीठानी जोडली जाणार आहेत.समृध्दी मुळे मुंबई जोडली जाणार आहे.यामुळे पूर्व मराठवाड्यात उद्योग उभारणीस चालना मिळेल.रोजगार निर्मिती होईल.आज नोकरीसाठी पुणे मुंबई कडे जाणारा तरुण नाव उद्योगाकडे वळेल.ही अपेक्षा ठेऊन शक्तिपीठ मार्ग होण्यास प्रोत्सान दिले पाहिजे