Thread
टेलर, ट्रम्प आणि आंबा
25 मे ला अमेरिकेत George Floyd नावाच्या कृष्णवर्णीय माणसाचा पोलिसांच्या क्रूरतेमुळे मृत्यू झाला.त्या निशस्त्र इसमाच्या नरडीवर पाय ठेवून त्याच श्वास कोंडून निर्दयीपणे जीव घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याचा विडिओ viral झाला आणि अमेरिका हादरून गेली 1/16
Taylor swift has won most prestigious Album Of The Year Award at the Grammy 2021 for the album #folklore. @taylorswift13 is the only female artist in the world to win AOTY thrice in 3 different decades and for 3 different genres. Congratulations to all fans and supporters 💛
रत्नांमुळे मानवता नक्कीच compromise होते. उद्या जगाचा इतिहास लिहला जाईल तेव्हा तुमचं नाव तुमच्या कलेच्या क्षेत्रात लिजेंड म्हणून लिहिलं जाईल पण मानवतेच्या इतिहासात तुमची नोंद केवळ एक भेकड कणाहीन लाचार व्यक्ती अशीच होईल. तुमचा पोकळ राष्ट्रवाद तुम्हाला लखलाभ..
🇮🇳जय जवान जय किसान🇮🇳
टेनिसपट्टू नाओमी ओसाका
वय 23
नागरीकता- जपान
आई- जपानची
वडील- हैती चे
नाओमी 20 वर्षे अमेरिकेत राहते, त्या देशात राहून तिथल्या वर्णव्यवस्थेविरुद्ध तिथल्या लोकांच्या नाकावर टिच्चून भूमिका घेते. तिझं व्यक्त होण्याचं माध्यम खेळ आहे. कोर्टवर उतरताना ज्या ज्या कृष्णवर्णीय व्यक्तींचा
वर्णभेद द्वेषामुळे मृत्यू झालाय त्यांच्या नावाचा मास्क घालून ती कोर्टवर खेळायला उतरली. कुठल्याही देशाची sovereignty परदेशी लोकांच्या भूमिकेमुळे compromise होत नाही. पण खाल्लेल्या अन्नाला जागून अन्नदात्याच्या MSP साठी उभं न राहता base price साठी मालकाची चाटूगिरी करणाऱ्या देशा��्या
@Am_here_DURGA@Harshrang24 मॅडम जाऊ द्या 35 वर्षे भीक मागणाऱ्याचे समर्थक कसे असणार हे स्पष्ट आहे....आधी भीक मागून खाल्लं आता विकून खातोय एवढाच काय तो फरक
काँग्रेस सोडून बाकी सारे पक्ष तत्कालीन फायदा बघतात.... काँग्र���स एकमेव पक्ष आहे जो आताचा विचार न करता देशाच्या उज्वल भविष्याचा विचार करत असतो!
@INCIndia