@amazonindia This is extremely disappointing. My cycle air pump was supposed to be delivered on 24 Sep. After I complained, I was assured delivery by 26 Sep. Instead, on 26 Sep the order was marked “Delivered” even though I never received it. Now I can’t even reach customer care
हे भाजपचे अकाऊंट आहे आणि हे मुद्दाम असले ट्विट टाकून राज ठाकरेंना ट्रोल करत आहे.माझी सर्व मनसैनिकांना विनंती आहे की याला लवकरात लवकर रिपोर्ट मारा.
#मनसे
याच बाप उद्धव ठाकरे तिकडे तीन तीन दिवस अंबानीच्या प्रिवेडिंग मध्ये जेवणावर आडवा हात मारतो आणि पोरं इकडे अंबानीच्या नावाने बोंबलत असतात.अरे चार दिवस पण झाले नाहीत अजून प्रिवेडिंग ला. खाल्लेल्या अन्नाला तरी जागा.
जातीवाद करणाऱ्या पवारांच्या पक्षाला ला पुरोगामी कोल्हापूरात स्थान असेल पण सांस्कृतिक कोल्हापूरात अजिबात नाही.इथे महायुतीचाच उमेदवार विजयी होईल.
#लोकसभा_2024
@Liberal_India1 मी कोल्हापूर मतदार संघातील आहे शाहू महाराज निवडून येत नसतात.बंटी पाटील म्हणजे कोल्हापूर नाही.बंटी पाटील टॅग लाईन ठरवणार आणि लोकं मतदान करणार असं नाही होणार.
@Namrata_Uikey_ ये अर्धवट तुझ्या आदित्य ला सांग व्यंग करायची इतकी हौस आहे ना मग स्वतःच्या बापावर करायला.. त्याच्या बापाला भारी हौस आहे पंतप्रधान होण्याची.माझ्या राहुल गांधी ना बोलायची हिंमत कशी झाली ह्या भुरट्याची. आता तुम्ही आदू बाळ प्रेमींना खूप काही सहन करायचे आहे.. तयार रहा
२०-२२ वर्षांचे तरुण क्रांतिकारी जीवाची बाजी लावून इंग्रजांशी लढत असताना,
एक व्यक्ती वयाच्या २४ व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत वकिली करण्यासाठी गेला.
आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्या आग्रहास्तव वयाच्या ४५ व्या वर्षी भारतात परतला.
आपण त्यांना #राष्ट्रपिता_महात्मा_गाँधी म्हणून ओळखतो.
एक माणूस जनतेला अनलॉक करून स्वतः ला घरात लॉकडाऊन करून, कामधंदा सोडून ऐशोआरामात निवांत बसलाय...!
सगळीकडं श्रेय लाटण्यासाठी फिरणाऱ्या योद्धयाचा तरी आदर्श घ्यायचा ☹️🤷🏼♂️
#माझा_शीयम_घरातच_कायम