In 40 days, starting from 10th June, 2020 the CSC WiFi Choupal has provided 1 Lakh FTTH broadband connections in rural areas across 21 states, using the Bharat Net infrastructure. They are working in mission mode to achieve an ambitious target of 5 Lakh FTTH connections by Sept.
➡️ कॉमन सर्विस सेंटर एक आंदोलन है। देश के 3,75,000 से अधिक CSC VLEs
सरकारी सेवाओं को समाज के आखिरी पायदान तक पहुंचा रहे हैं।
@CSCegov_
https://t.co/6Ij1jKlZVr
सर्व व्ही एल ई ना सी एस सी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . अशाच प्रकारे सेवा देऊन आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे व स्वतः तुमचे नाव देशामध्ये अव्वल राहील यासाठी तत्पर रहा.सर्व व्ही एल ई ना पुन्हा एकदा सी एस सी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐👏👏👏
@sspatil1901@CSCMaharashtra#CSCDiwas
.@CSCegov_ ने जन सेवेला डिजिटल माध्यमातून जनतेसाठी सोपे बनवले आहे आणि ग्रामीण क्षेत्रात उद्योग धंद्यासाठी, रोजगारासाठी एक नवीन उदाहरण म्हणून स्थापित केले आहे. माझ्या कडून महाराष्ट्रातील सर्व CSC संचालक आणि त्यांच्या पूर्ण टीमला या दिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. #CSCMaharashtraDay