@dpranav88 जे देश आजमितीला फुटबॉल वर्ल्डकप खेळत आहेत त्यातले कुठले शाकाहारी आहेत?
144 कोटी लोकमधून 20 खेळाडू निघत नाहीत जे 2 तासात 100 km पळू शकतील
कारण आपण मांसाहार ही एक चैनीची गोष्ट बनवून ठेवली आहे
ज्यावेळी ती नित्य आहाराची गोष्ट बनेल त्याच वेळी सर्वासामान्य भारतीय सुद्धा athelete banel
@_sayema Rise n rise..
Dont fall..
I have a confession.. I have not learned hindi as a language.
One day i am going to read all the great novels available in the language.