५ वर्ष अभिमानाची, तुमच्या सोबतीची ….
आणि ६व्या वर्षात प्रवेश !!!
पुस्तकं केवळ ज्ञान देत नाहीत, ती स्वप्नं दाखवतात आणि ती पूर्ण करण्याची ताकद देतात.
गेल्या ५ वर्षांत, पुस्तकांची गरज असलेल्या ठिकाणी #LetsReadIndia पुस्तकं घेऊन पोहोचत राहिलो ,या प्रवासात वाचक , हितचिंतक, म्हणून मिळालेली आपली साथ, विश्वास आणि आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे.
आज ५ वर्षे पूर्ण करून ६व्या वर्षात प्रवेश करताना, मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
यापुढेही अशीच सोबत असू द्या…
#LetsReadIndia 📖 📖 📖
NDA Minister Chirag Paswan has reportedly sought strict action against Swatantra Bhardwaj and may file a complaint over the alleged misuse of his photo.
देव नाहीच...!
राम मंदिर, सिद्धिविनायक, बाळूमामा, शिर्डी सगळीकडे चोऱ्या झाल्या पण एकही चोर लुळा पांगळा झाला नाही...
पेपर फुटले, अधिकारी विकले गेले, नेत्यांनी रस्ते ओरबाडून खाल्ले, so called देवाने एकालाही शिक्षा केली नाही....खड्ड्यात पडू कायमच तुम्ही आम्ही सामान्य नागरिक मेलो !
डीजे विरुद्ध बोलणारा जर बापट ऐवजी जर अब्दुल किंवा मारुती कांबळे किंवा हिंदूराव धोंडेपाटील असता तर त्याला अनुक्रमे देशद्रोही पाकिस्तानी, दिमागी नक्षल, ब्रिगेडी म्हणून त्याच्याविरुद्ध प्रचंड उठाव झाला असता. पण हा बापट असल्याने काही करता येत नाही. कौतुक प्रचंड होतय.
@Being_Humor Get a life - ab toh sharam kar lo! Lawyers don’t mug up sections/articles - they apply their brain & use the exact one to help the masses.
If you need classes let me know, we are currently working on better education system. Legal awareness will help you.