आरक्षण उपवर्गीकरण हमाम में सब नंगे!
भाजप काँग्रेसचे उपवर्गीकरण धोरण, पंजाबातील राजकीय भूमिका, आणि सर्वोच्च न्यायालयाचा २०२४ निर्णय हे तीन घटक भारतीय आरक्षण व्यवस्थेतील सर्वात मोठे वादळ ठरले आहेत.आरक्षण उपवर्गीकरण खरा खलनायक आहे तो काँग्रेस पक्ष, आरक्षण उपवर्गीकरण सुरुवात १९७५ मध्येच पंजाबमध्ये काँग्रेसने केली होती.आहे ना धक्कादायक? पुढे अकाली दल भाजपने २०१० मध्ये पाठिंबा दिला, आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये उपवर्गीकरणाला मान्यता दिली.पंजाबातील काँग्रेस सरकारने १९७५ मध्ये वाल्मीकी व मजहबी सिख यांना स्वतंत्र कोटा दिला होता.म्हणजे आरक्षणाचे तुकडे करण्याचे काम काँग्रेसने ७० च्या दशकातच सुरू केले होते.२००६ मध्ये पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने हा उपकोटा रद्द केला.
१९९७ मध्ये आंध्र प्रदेश सरकारने अनुसूचित जातींना चार उपवर्गात विभागून स्वतंत्र कोटा दिला.ई.व्ही. चिन्नैया यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.२००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अनुसूचित जातींची यादी ही राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनुसार ठरते.राज्य सरकारांना त्या यादीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.त्यामुळे उपवर्गीकरण असंवैधानिक ठरले.पुढे दोन दशक हा विषय थंड बस्त्यात होता.२०१० मध्ये अकाली दल भाजप सरकारने पुन्हा उपवर्गीकरणाला पाठिंबा दिला.भाजप पंजाबमध्ये अकाली दलासोबत सत्तेत असताना उपवर्गीकरण मान्य केले.आज पंजाबमध्ये आपचे सरकार असून उपवर्गीकरण लागू आहे.यामुळे स्पष्ट झाले की काँग्रेस आणि भाजप, आप तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या काळात आरक्षण उपवर्गीकरण धोरणाला मान्यता दिली आहे.उपवर्गीकरण धोरण काँग्रेस सुरुवातीपासून उपवर्गीकरणाला पाठिंबा देणारा पक्ष आहे.हेच उपवर्गीकरण धोरण त्यांनी पंजाब, तेलंगणा, बिहारमध्ये पुढे नेले.राहुल गांधी कितीही संविधान दाखवत असले तरी त्याचा पक्ष हा कायम संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधातच राहिला आहे.सार्वजनिक मंचावर भाजप काँग्रेस पक्ष एकमेकांवर आरोप करतात, पण प्रत्यक्षात दोघांनीही उपवर्गीकरण मान्य आहे. सर्वोच्च न्यायालय कितीही म्हणत असेल तरी उपवर्गीकरण हे सामाजिक न्यायाचे साधन कमी आणि राजकीय स्वार्थाचे शस्त्र अधिक ठरले आहे.आरक्षण उपवर्गीकरणाचा इतिहास हा सामाजिक न्यायाच्या नावाखाली राजकीय स्वार्थाचा खेळ ठरतो.२०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पंजाब राज्य विरुद्ध देविंदर सिंह या प्रकरणात उपवर्गीकरणाला परवानगी दिली.त्यानंतर पंजाबमध्ये आप सरकार, आंध्र प्रदेशात वाय एस आर सरकार, तमिळनाडूत डी एम के सरकार आणि तेलंगणात काँग्रेस सरकार ने उपवर्गीकरण लागू केले. असला तरी प्रत्यक्षात तो राजकीय स्वार्थासाठी वापरला जातो. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या काळात एकाच निर्णयाला मान्यता दिली, पण जनतेसमोर ते विरोधक असल्याचे भासवतात.हेच भारतीय राजकारणात सामाजिक न्यायाची बोंब आहे.अनुसूचित जाती हक्कांचा प्रश्न हा निवडणूक गणितात बदलला आहे. उपवर्गीकरणाचा खरा उद्देश वंचित घटकांना न्याय देणे नाही.तर आरक्षण संपविणे हाच आहे.
राजेंद्र पातोडे
अकोला
९४२२१६०१०१
#WATCH | Mathura, Uttar Pradesh: SP Rural Suresh Chand Rawat says, "A case has come to light at the Govardhan Police Station in the Mathura district. In the Radha Kund locality, a young man had been residing for approximately 6 years, claiming to be a preacher who delivered online discourses on the 'Gita'. Drawn in by his sermons, several young, well-educated women had come to live at the premises... By systematically brainwashing them, he was continuously exploiting them. Several of these young women also reported instances of physical exploitation. Taking cognisance of this matter, a formal case was registered. The statement of one woman, who courageously came forward to speak out, was officially recorded. Based on her statement, a case of rape was filed against him, and he was subsequently arrested yesterday by the Govardhan Police."
He adds, "He is a graduate of IIT Roorkee, having completed his degree in Mechanical Engineering between 2017 and 2021... Three young women were recovered from his premises and have since been taken to a de-addiction and rehabilitation centre by their respective families. The Govardhan Police are currently conducting a comprehensive investigation into the entire incident. Appropriate legal action will be initiated by the Mathura Police against anyone found to be involved..." (02.06)
“It may be dangerous to be America's enemy, but to be America's friend is fatal,"- Henry Kissinger.
This is understood in the context of US as an unreliable ally that maximises its interests above its allies and at their cost too.
This has never been more true under Trump.
A senior monk from Wat Phra Dhammakaya, Thailand, began his speech with 'Jai Bhim' and spoke about Dr. Ambedkar's contribution to the revival of the Dhamma in India. He said that Babasaheb had the heart of a Bodhisattva, filled with compassion...
Vesak day 🇮🇳☸️🇹🇭
🎥@awaaz_india