@NavnathBanBJP@RRPSpeaks बन आमच्या साठी आंदोलन कर ना तुझ्या सरकार ला सांग ना राजीनामा साठी दबाव टाकायला विरोध नको करू बरोबर ला बरोबर म्हण राजीनामा घे सिस्टीम चेंज कर तुझा अभिषेक घालतो sm joshi पुलावर
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तयारीला लागा…
सोमवारी तुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा….
आज रस्त्यावर उतरला नाही तर कायम रस्त्यावर रहावं लागेल आणि घोटाळे करणारे महत्त्वाच्या पदांवर जाऊन तुमच्या डोक्यावर बसतील.
म्हणूनच जिंकण्यासाठी हक्काचा लढा लढू आणि न्याय मिळवू…!
#विद्यार्थी_हक्काचा_लढा
पैसेवाला खाली झोपायच , आणि गरिबांनावर उडायचं .
अरे वा रे प्रशासन
अरे !!! पोटाची खळगी भरावी म्हणून चाललेला अट्टाहास आहे हा
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar
बघा काही तरी द्या नुकसान भरपाई द्या 1500 रुपये महिन्याला देता आणि 2500 नुकसान करणाऱ्या पाठीशी घालता 👎👎