राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून समृद्धी मह���मार्ग जाणार आहे. जर तसे झाले तर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या. हीच त्यांना आणि आपले आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांना खरी मानवंदना ठरेल.
#परिवर्तनयात्रा #निर्धार_परिवर्तनाचा #परिवर्तनपर्व #वरवट_बकाल