@sheetalmhatre1 ताई,तुम्ही पण उभा च टाकलेल्या होतात की हो.. Kissing प्रकरणात... दर वेळेस उभाठा म्हणून आम्हाला तुम्ही उभे टाकलेल्या गाडीत जे प्रकार केले त्याची का आठवण करून देता.... करा पण एवढं पण बरं नाही.. उद्या परिस्थिती बदलेल आणि पळता भोई थोडी होईल.. असो जय महाराष्ट्र..
@sheetalmhatre1 भाजपा चे सर्व मंडळी त्यांच्या मेळाव्यात भाजपचे च सरकार येईल हे ठाम पणे सांगत सुटले आहेत ते बघ आगोदर... शिंदे साहेबांचा गेम झालाय... आणि राहिला विषय आदित्य ठाकरे यांचा ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर राहिले आहेत...
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मा.आमदार अमित भैया देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🍰🍰🍰💐💐💐💐 @AmitV_Deshmukh@MeDeshmukh