स्थळ-पुणे,महाराष्ट्र.
३२ लाखाची आर्थिक अडचण म्हणून संत तुकाराम महाराजांच्या वंशजाना आत्महत्या करावी लागते.
आणि
एका नेत्याचा मुलगा रूसतो, तो पुणे ते बॅंकॉक ४०-५० लाख खर्च करून चार्टर्ड प्लेन बुक करतो आणि फिरायला निघतो.
मराठी माणसासाठी शिवसेना सदैव खंबीर..
आज दक्षिण मुंबईतील फोर्ट या विभागातील डाबर कंपनीतील कार्यालयात कार्यरत असलेल्या मराठी माणसाला तेथील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मराठी द्वेष दाखवत एक बिहारी सबसे भारी अशी घोषणा दिली
त्या संबंधित अधिकाऱ्याला माफी मागून समज देण्यात आली @AUThackeray