A scribe on a really long break, exploring the other side of the world, Lyricist, Optimist, Alive. Tweets reflect only my viewpoints and not endorsements.
ब्रायटन समुद्रकिनारा. एका अजरामर मराठी रचनेचं जन्मस्थळ. हे मनोगत सांगितलं, आयुष्य काहीसं सार्थकी लागलं.
(कळू लागल्यापासनं मनात असंख्यवेळा हा क्षण जगलोय. इथे रोज येणं होणार नसल्याच्या, कधीही पाऊस लागायच्या, उरलेल्या उजेडात हा क्षण साजरा करायच्या, व लंडनला मध्यरात्रीपूर्वी पोचायच्या अशा असंख्य प्रॅक्टिकल जाणिवांनी प्रास्ताविकाच्या व तिसऱ्या कडव्यात आलेला हुंदका परतवलाय.)
#सावरकर #मंगेशकर
@Simi_2210_ 18, if you were to count literally each hole in including openings for the head and hands. But openings and holes are different.
14, if you were to count literally each hole in the fabric.
7, in the jumper- a unit of many pieces knitted together.
मराठीत कृतघ्न असा एक शब्द आहे.
पण जनाब उद्धव ठाकरेंच्या या बाळाला मराठीशी कृतघ्नता साहजिक आहे.
हिंदीत - देवनागरीतही अहसान म्हणतात. हिंदीत गाण्यांचा अख्खा अल्बम लिहूनही आदुबाळाला हे समजू नये?? 🤣🤣
आज आपला ६० वा वर्धापन दिन!
पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत!
कितीही कारणे द्या...
सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे.
महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही!
ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल!
@Core_punekar आपण देवभाऊंचे विनामूल्य आजीवन फॅन आहोत. तुमची वॉल पाहिल्यावर माझ्या मूळ ट्विटमधली भाषा बदलून तेच उत्तर तुम्हाला नव्याने लिहून पाठवलं.
तुम्हाला हे उत्तर तुम्हास शोभणारं वाटत असेल तर तुम्ही मिरवू शकता.
लातूर विमानतळ महाराष्ट्र शासनाचंच हे वास्तव तुमच्या त्राग्याने बदलत नाही.
@Core_punekar लातूर विमानतळ MIDC चं आहे, असले बारीक तपशील लक्षात ठेवण्यात साक्षरता आड येते याचं खूप कौतुक आहे हां!!
गरज नसताना नको तिथे AAI घालायची खाज ही नमोरुग्णांचीच मालमत्ता राहू द्या. चुकीच्या गोष्टी उचलू नका.
(AAI - Airports Authority of India.)
या बाईंना लोकांनी नाकारलेली माविआ बोकांडी बसल्यावर आत्म्यात हादरे वगैरे बसले होते का?
आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर आआपक्षात असला की हादरे म्हणजे विनोद. तिकडे हादरे नाहीत, हा*रेच.
आज राजकारण पाहून आत्मा हादरला
मी UBT गटाची अजिबात समर्थक नाही मी लोकशाही समर्थक आहे.
मी UBT गटा विरुद्ध टोकाचे लढे दिले. पण आज जे होतय ते पाहवत नाही.
ह्या ६ खासदार कुणा विरुद्ध लढले:
संजय देशमुख हे हेमंत पाटील (शिंदे गट)
भाऊसाहेब वाकचुरे हे सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
नागेश पाटील हे भाऊराव कदम (शिंदे गट)
याचा अर्थ मतदाराने शिंदे गटाला पूर्णपणे नाकारले होते, मग ही मतदाराची प्रतारणा नाही का? हा मतदारांचा विश्वासघात नाही का?
मतदारांनी कोणाला मत दिले?
* एका चिन्हाला
* एका विचारधारेला
* खासदारांवर विश्वास ठेऊन
आज या फोडाफोडीत खासदार विकले जात नाहीत तर मतदाराचा ‘विश्वास’ विकला जात आहे.
@Pushkaraj2020@palkisu Thanks, Pushkaraj!! ❤️
One could always count on @palkisu to break away from the cacophony of the media circus - right from her breakfast bulletins on CNN IBN to bringing an India-first editorial voice on the global news scenario. May IGR go from strength to strength. ♥️
Aunty doesn't realise the whole Dhurandhar plan was approved in VajpayeeJi's tenure.
Honeymoon in Original NDA and Childbirth during congress still warrants credit to the deserving initiators.
Dhurandhar 2
Just fact-checked every character in the film:
1.Hamza – 2004 (Congress govt)
2.Rehman Dakait – died 2009 (Congress govt)
3.Arshad Pappu – died 2013 (Congress govt)
4.SP Aslam Khan – died 2014 (Congress govt)
5.Jamil Jamali (inspired by Nabil Gabol) – sentenced 45 years ago (Congress govt)
Demonetisation happened AFTER every single one of these people died. Yet it’s woven into the narrative, clearly to manufacture justification for a controversial policy decision.
I was among Congress’s biggest critics. That’s exactly why I was part of India Against Corruption.
But I’m an equal critic of BJP today.
Facts don’t change based on who’s in power.
@zinzen143@pradeepthakur_4 राजीव, तुम मूर्ख ही नहीं, चूतिये हो। इसी राजपुताना ने म्लेच्छों की कितनी लहरें भारत तक सदियों तक पहुंचने से रोके रखीं। इसे तुम लुटना, पिटना, कुटना कहते हो?
शर्त है, तुम्हें कोई पीटने आया तो अगरबत्ती की टहनी की तरह झुकोगे, टूटोगे।
@zinzen143@pradeepthakur_4 घर की एक लड़की की बलि दे कर राज्य, और प्रजा बचाने की नौबत।
निहायत मूर्ख हो जो इतनी-सी बात भी न समझ पाओ। तलवार के डर से सलवार गिरनेवाले तुम जैसे ही होते हैं।