गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्��ाना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही.
थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवा��ी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं.
त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आज��ी माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो.
या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्���चंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी.
पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे.
आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मध��्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्��कात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो..
पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री ��ेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी.
मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं ग��लं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच.
म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवार�� २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
जर मोठया मुर्त्या बुडवायची आपली लायकी नाही, तर आणता कशाला रे एवढ्या मोठ्या मुर्त्या?
20 फूट, 30 फूट, 50 फूट चा अट्टाहास का?
जर समुद्र किनारी अश्या मुर्त्या सोडून द्यायच्या असतील तर मग 10 दिवस पूजताच कश्याला?
मुंबईतील गणपती मंडळांनी स्वतःहून पुढे यावं आणि 5 फुटाच्या वर गणपती नकोच अस बोलावं!
अती झालं हे!
माफ कर बाप्पा 🙏🏼
#ganapati #mumbai #visarjan
@NagpurKaRajini MDR 0.4%, increase in price 4% or more, ultimately consumer will pay more than 0.4% it's an opportunity for businesses to increase rates of product and service. Govt know this but they are happy because maximum benefit will be ripped by Govt friends and their buisness.
The US has labelled Pune, Gujarat and Chennai as the “Ugly Sisters” of its manufacturing hubs raising concerns that Chinese-origin components are entering Indian factories, being re-exported as Indian products, and potentially helping companies bypass US tariffs on Chinese imports.
#India #USA #China #Manufacturing #TradeWar #Tariffs #MadeInIndia
🚨 EXPOSED: The "mystery" truck full of stones planted near our Jantar Mantar protest site was a vehicle that had been seized and in Delhi Police custody for four days prior to July 20th.
This bombshell investigation confirms our worst fears. It appears to be a calculated attempt to sabotage a peaceful democratic protest, incite violence, and frame innocent citizens.
Who ordered a seized vehicle full of stones to be moved to a peaceful gathering? The @DelhiPolice must provide an answer immediately and take strict action against those within the force who took a decision to place stones inside a massive public gathering of peaceful protestors.
प्रयागराज के डॉक्टर नरेन्द्र सिंह ने वीडियो बनाकर सोशल मीडिया में शेयर किया, प्राइवेट बिना नम्बर प्लेट की गाड़ी से 6-7 लोग आए और प्रोटेस्ट में शामिल होने वाले छात्रों को घरों से खींचकर मारते पीटते गाड़ी में भरकर ले गए।
प्रोटेस्ट समाप्त होने के बाद छात्रों की मुश्किलें बढ़ गई हैं, वह अपने घरों में भी सुरक्षित नहीं हैं।
पटना में प्रोटेस्ट के दौरान 30 से 40 छात्र, बिहार पुलिस की लाठियों से डरकर शौंचालय में घुस गए थे, पुलिस ने एक एक करके बाहर निकालकर बुरी तरह पिटाई की।
पुलिस वाले एक लात में शौचालय का दरवाजा तोड़ देते थे, कुछ छात्र तो सच में शौ���च क्रिया के लिए बैठे थे, उन्हें नंगा ही बाहर निकालकर पीटा।
सोशल मीडिया पर ये वीडियो वायरल हो रहा है और बताया जा रहा है की आंदोलन खत्म होने के बाद पुलिस हॉस्टलों में जाकर छात्रों को गिरफ्तार कर रही है!
आखिर क्या सच्चाई है इस वीडियो की क्या सरकार ने नहीं कहा था की छात्रों पर कोई कार्यवाही नहीं की जाएगी!
क्या सरकार फिर से छात्रों के साथ धोखा कर रही ��ै?
आजूबाजूच्या राज्यांतून दिल्ली आणि नोएडा परिसरात बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत, आणि ते काॅक्रोच पार्टीचा पाठीराखा दिसला रे दिसला की त्याला बेदम मारहाण करत आहेत.
दंगलखोर विद्यार्थ्यांना पोलीसांना आता हाॅस्टेलमध्ये घुसून उचलायला सुरुवात केली आहे.
आंदोलन संपले. आता कोणताही राजकीय पक्ष या अटक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी येणार नाही.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताने त्यांचे आयुष्य बरबाद केले आहे.