Mr. Modi, our students are demanding Dharmendra Pradhan’s resignation.
Don’t insult their intelligence with this pathetic midnight video.
1. Sack Pradhan.
2. Punish those who beat students.
3. Apologise
प्रिय मुंबईकर,
घरातून बाहेर पडल्यावर फुटपाथवर चालताना काळजी घ्या झाड पडू शकते
रस्त्यावरून चालताना काळजी घ्या मॅनहोल उघडे असू शकतात, किंवा विजेचा धक्का बसू शकतो..
बाईक,रिक्षा,गाडीतून जाताना काळजी घ्या, खड्डे अस��� शकतात
ट्रेन ,बस मध्ये तर खतरों के खिलाडी असलेले लोक प्रवास करतात!
त्यामुळे आज जगलात तर उद्यासाठी पुन्हा हेच करायचं
तुमचा जीव ....तुमची जबाबदारी !
#जगण्यासाठीशुभेच्छा
मुंबई भाजप अध्यक्ष यांना दोन लोक मेली तरी दुःख वाटण्याचे कारण नाही उलट मरण्यात वैविध्य आहे यावरून त्यांना हसू आले..कोणी झाडामुळे कोणी मॅनहोलमुळे..
भाजपमध्ये इतके तेजस्वी लोक आहेत ना..एकीकडे महापौर दुसरीकडे अध्यक्ष.. मुंबईकरांनी यांना सत्तेत बसवले खर तर ही खिल्ली मुंबईकरांची उडली आहे.. घ्या तुमचा विकास...तो ही मॅनहोल मध्येच पडला आहे!
"आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?"
(पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे)
बाकी देवेंद्र फडणवीस यांच्यात भ्रष्ट्र लोकांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत नाही कारण ते या सर्वांचे वस्ताद आहेत.
बाकी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय बोलाव समृध्दी महामार्गाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@PMOIndia@AmitShah
ऐका यांच्या पराकोटीच्या खऱ्या वाटाव्यात अश्या आणा-भाका. या वक्तव्यांना अजून वर्षही उलटलेलं नाही. हाय का नाही पलटी मास्टर!
आता बसा, हलगटाचं दूध काढणाऱ्या दाढीधारी माणसाच्या मागे.. कानाला फोन लावून हॅलो उदयजी.. हॅलो उदयजी करत..
#भगोडेमहामंडळ
माझ्या आजीला टीव्ही दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेखासारखा ���ाटला.
माझ्या आईला आधार देणारा सख्ख्या भावापेक्षा कोणीतरी जवळचा वाटला.
आम्हाला हा मुख्यमंत्री मामा सारखा वाटला..
तुम्हाला देवेंद्रचा देव भाऊ होण्यासाठी दीड हजार वाटावे लागले..
षण्मुखानंद हॉल शिवसैनिक 👇
खासदार संजय दिना पाटील..आम्ही तुला मतदान दिले कारण तू भाजपच्या विरोधात उभा होता..
तुझी खासदार होण्याची लायकी नव्हती तुला मतदारा��नी खासदार केला... मुंबईत एवढ्या उन्हात दोन दोन तास उभ राहून मतदान केलं होत कारण आम्हाला भाजप नको हवी होती..... आणि तूच भाजपच्या मांडीवर गेला?
पहले AAP, फिर TMC और अब खबर है कि उद्धव ठाकरे के शिवसेना के सांसद शिंदे से जुड़ेंगे.. कल यह सांसद ओम बिरला से मिल सकते हैं.. अब सबसे बड़ा सवाल यह है कि इस देश में चुनाव ही क्यों करवाया जा रहा है? पत्रकार इसे ऑपरेशन ऑपरेशन कहकर जस्टिफाई कर रहे हैं, लेकिन सही मायने में यह आपके वोटों की चोरी है.. सरकार को अब फर्क नहीं पड़ता आप बेरोज़गारी या महंगाई पर नाराज़ हो सकते हैं, सरकार क��� खिलाफ वोट कर सकते हैं, लेकिन अब आपके सांसदों को ही खरीदा जाएगा! क्या आपको अब भी लगता है कि भारत में लोकतंत्र मौजूद है? अब ना ही इन्हें EVM हैक करना है, ना ही SIR करना है.. सबकुछ पैसों और डर के दम पर चल रहा है..
जवाहरलाल नेहरू और नरेंद्र मोदी की तुलना करना इतिहास के साथ नाइंसाफ़ी होगी। नेहरू ने आज़ाद भारत को लोकतंत्र, संस्थाओं और वैज्ञानिक सोच की मज़बूत बुनिया�� दी, जबकि नरेंद्र मोदी बस इमेज बिल्डिंग और प्रचार की राजनीत�� में व्यस्त है। सिर्फ़ लोकप्रिय होना और चुनाव जीत लेना, किसी नेता को नेहरू जैसा नहीं बना देता। इस सच्चाई से कोई भी नरेंद्र मोदी को नहीं बचा सकता कि वह एक जुमलेबाज हैं।