कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात ये��ल.
आज अकोल्यातील किसन बाग आंदोलनात भाग घेतला. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाजाच्या नेतृत्वात हे आंदोलन राज्यभर पार पडलं. CAAविरो��ात हिंदू, शीख मुस्लिमांबरोबर होते पण, शेतकरी आंदोलनाला मुस्लिम समाज साथ देत नाही, या RSSच्या खोडसाळ प्रचाराला या निमित्त चपराक मिळाली.
वंचिततर्फे भादली ग्रा.पं.जळगावम��ून निवडून आलेल्या अंजली पाटीलचं विशेष कौतुक व अभिनंदन.संपूर्ण राज्यात एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजलीने उमेदवारी अर्ज भरण्यापासून संघर्ष केला तो थेट विजयापर्यंत. अंजलीकडून प्रेरणा घेत भविष्यात अनेक तृतीयपंथी नक्कीच सत्तेत वाटा मिळवतील.
मुख्यमंत्री @CMOMaharashtra@OfficeofUT खुलासा करतील का?
आयपीएस अधिकारी विश्वास नांगरेपाटील शरद पवारांना भेटले
१ ही भेट खाजगी की कार्यालयीन?
२पोलीस गणवेशात भेट घेण्याचे औचित्य काय?
३हा प्रकार प्रशासकीय शिष्टाचाराचा भंग म्हणावा का?
मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांचं स्पष्टीकरण द्यावं
जे भुजबळांचं झालं तेच मुंडेंचं होणार होतं यात नवीन काही वाटतं नाही. ओबीसी नेते म्हणून ज्या नेत्याचं बोट धरायला जातात, तोच नेता त्यांचा हात कलम करून टाकतो. महाराष्ट्रात एक�� जातीची मक्तेदारी, कुटुंबशाही टिकली पाहिजे. बहुजन नेतृत्व संपलं पाहिजे ही मानसिकता कायम राहिलेली दिसते.
मी येतोय...
पूर्वजांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी, भीमाकोरेगाव स्तंभाला जयभीम म्हणत सलामी देण्यासाठी... आमचा शौर्य इतिहास आमची ओळख आहे, ओळख जिवंत ठेवण्यासाठी येतोय..!
ईडी ही स्वायत्त संस्था आहे, ती अजिबात राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर चालत नाही. आत्ता तुम्हाला हे खोटं वाटेल पण लवकरच मुंबई बँकेतील घोटाळेबाजांना ईडीची नोटीस जाईल तेव्हा मात्र तुमचा यावर नक्की विश्वास बसेल.
@neelamgorhe@HasanMushrif खूप खूप धन्यवाद मॅडम ,,,,,,,तुम्ही आश्वासन देऊन दिलेलं आश्वासन पूर्ण केलं ,,,,csc कडून उमेद अभियान काढून जशास तसे पूर्ववत केले ......हसन मुश्रीफ साहेबाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद येत्या 8 दिवसात निर्णय घेतला आहे त्याचे पत्र पाठवणार असे सांगितले .... खूप खूप धन्यवाद🙏🙏🌹
इंग्लैंड में कोरोना विषाणू का नया प्रकार पाया गया है। इसे देखते हुए केंद्र सरकार से अपील है कि इंग्लैंड और यूरोप से आने वाले सारे विमानों पर पाबंदी लगाई जाए। साथ ही जो लोग यहाँ से आए हैं उन सब की जाँच करके प्रतिबंधात्मक कदम उठाए जाए ताकि यह नया विषाणू भारत में न फैले।
@PMOIndia
@neelamgorhe आ.ताई आपले मानावे तितके कमी उपकार होतील तुम्ही उमेद कर्मचारी यांना त्रयस्थ संस्थेचा निर्णय रद्द करुन नव उमेद दिलात फक्त ए���च विनंती होती याचा शासन निर्णय लवकर आला तर आमच्या मनातील भिती दुर होईल कारण अजुनही कर्मचारी यांना CSC चे Work Order येत आहेत.
आमचा हा निर्धारात्मक,आरपारचा,पारदर्शक,अहिंसात्मक लढा,आम्ही जिंकलेला आहे. विषारी420फङण20ने लावलेल्या या विषारी खाजगीकरणाच्या रोपट्याला आघाडी सरकार घालत असलेलं पाणीच आज तोडून”उमेद हे संघटन आहे तसेच चालू ठेवले जाईल.”व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकां.लोकशासन आंदोलन! https://t.co/Vs2aldRTRV