Dr.Boralkar has 47 years in pollution control and environmental mgmt. He was Member Secretary of Maharashtra PCB, and before that Sr.Scientist & Asst Secy CPCB
@NANA_PATOLE भावपुर्ण श्रधांजली!! I had the privilege of working under him as Environment Minister. Such a dedicated, fine gentleman and really a people's leader!! Such leaders are difficult to find today. God 🙌 Bless
Mumbai-Pune Express way has speed limit of 100 km/hr. There are other speed limits, 40,60, 80. Considering the practical difficulties only speed limit of 100 km be kept punishable, if crossed, and other three limits could be displaced prominently as "warning".
@nitin_gadkari
Mumbai-Pune Express way has speed limit of 100 km/hr. There are other speed limits, 40,60, 80. Considering the practical difficulties only speed limit of 100 km be kept punishable, if crossed, and other three limits could be displaced prominently as "warning".
@nitin_gadkari
माझा नवरा कुठे आहे?त्याला हजर करा अशी हेबिअस काॅर्पस याचिका काल सोनम वांगचूकांच्या पत्नीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. कुटुंबियांचा गेला एक आठवडा वांगचूक यांच्याशी कोणताही संपर्क होऊ दिलेला नाही. कुठे आहे हुकूमशाही?असा प्रश्न अजूनही काही निलाजरे विचारतील ती गोष्ट वेगळी.
Wow..गतिमान शासन.
टोलसोबत लोकांचा पाऊण तास वाया घालवण्याची मुभा पण टोल कंपन्यांना बहाल केली आहे का?
Fasttag ने तरी काही बदल दिसायला नको का?
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूरजवळ केवळ टोलसाठीची ही लांबलचक रांग आहे
कुठे गेला 100 मीटरचा नियम? जितक�� ट्रॅफिक शहरात नाही त्याच्यापेक्षा जास्त टोलनाक्यावर.
मुंबई पुणे सारख्या प्रवासात टोल व्यवस्थापनाची ही अवस्था
40 सेकंदाच्या कामाला 40 मिनिटे..देशात सर्वाधिक टोल असलेल्या हायवेवर तरी लोकांचा त्रास थोडा कमी करा. @nitin_gadkari @NHAI_Official @mnsadhikrut
खरंच शरद पवार जातीयवादी आहेत का?
शरद पवारांमुळे ज्यांचे राजकारण वाढले, शरद पवारांनी ज्यांना राजकारणात संधी दिली, मदत केली अशा अनेक लोकांची यादी इथे देतोय.
अरुण गुजराथी
मधुकर पिचड
लक्ष्मणराव ढोबळे
छगन भुज��ळ
प्रफुल्ल पटेल
हसन मुश्रीफ
सुनील तटकरे
विमलताई मुंदडा
अमोल कोल्हे
बाबाजानी दुर्रानी
फौजिया खान
नवाब मलिक
ख्वाजा बेग
जयदत्त क्षीरसागर
मदनलाल बाफना
जितेंद्र आव्हाड
मनोहरराव नाईक
गणेश नाईक
सचिन अहिर
विजयकुमार गावित
नरहरी झिरवाळ
दिलीप सोपल
सुधाकर परिचारक
गुरुनाथ कुलकर्णी
उदय सामंत
दीपक केसरकर
हेमंत टकले
वसंत डावखरे
राम पंडागळे
राम शेंडगे
सुमंत गायकवाड
जयदेव गायकवाड
��ामराव वडकुते
प्रकाश गजभिये
मिलिंद कांबळे
ना धों महानोर
लक्ष्मण माने
उषा दराडे
रमेश बंग
जयराम पंचबुद्धे
धर्मराव आत्राम
जगदीश वाळवी
सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे
संजय बनसोडे
विनय कोरे
राजकारण ज्यांना अलिकडच्या काळात कळू लागलं असे लोक शरद पवारांवर जातीवादाचा शिक्का मारतात. त्यांच्यासाठी शरद पवारांनी पन्नास वर्ष काय केले आहे याची काहीच कल्पना त्यांना नसते, पवारांनी राष्ट्रव��दी काँग्रेस स्थापन केल्यानंतर आपल्या पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेमले. पक्षाची जी काही बॉडी होती, त्यात इतर जातीतील जास्त लोकांना संधी दिली गेली. वर दिलेल्या यादीनुसार एवढे राजकारणी आहेत ज्यांचे राजकारण शरद पवार यांच्यामुळे पुढे आले, यादी फक्त राष्ट्रवादी स्थापन केल्यापासूनची आहे. ही सगळी लोकं शरद पवारांचे उपकार मानतात, अशी राज्याच्या राजकारणात असणारी आणि होऊन गेलेली अनेक नावे आहेत. मला जेवढी नावे मिळाली तेवढी इथे टाकली आहेत, जिल्हा पातळीवर पाहिले तर असे अजून खूप नावं पुढं येतील. ही सगळी लोकं शरद पवारांमुळे उभा राहिलेली आहेत. बाकी विरोधी पक्षातील लोकांना केलेली मदत तो भाग तर खूप मोठा आहे. तुम्हाला दिसेल कि सगळ्या जातसमूहातील लोकांना शरद पवारांनी राजकीय प्रतिनिधित्व दिले आहे, आमदार, खासदार केलं आहे. जे लोकांतून निवडून येऊ शकत नाहीत त्यांना परिषदेत संधी दिलेली आहे.
शरद पवारांनी साहित्यिक, कलाकार यांना मदत तर केलीच पण त्यांना राजकीय संधी हि दिली. जसे उपरा ही कादंबरी ज्यांनी लिहिली ज्या लेखकाने स्वतः ला उपरा समजले त्या उपराकार लक्ष्मण माने यांना विधानभवनाचे दार शरद पवारांनी दाखवले. किंवा कवी ना धों महानोर असतील, साहित्यिक रामदास फुटाणे जे शिंपी समाजाचे होते त्यांनाही साहेबांनी विधानपरिषदेवर संधी दिली. वंचित घटकातील व्यक्तींना जितकी संध�� पवार साहेबांनी दिली आहे तितकी इतर पक्षात कुणीही दिली नसेल. नुसते राजकीय प्रतिनिधित्व नव्हे तर शरद पवारांनी सत्तेची भीडभाड न ठेवता मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा निर्णय घेतला, महाराष्ट्रात मंडल आयोग त्यांनी लागू केला, महिला आरक्षणाचा निर्णय असेल किंवा आणलेले महिला धोरण असेल या मागील हेतू हा वंचित घटकाला न्याय देणे हाच होता. शरद पवारांनी इतकचं केलं असे नाही तर रामदास आठवले यांच्यासार���्या वंचित घटकातील मात्र चळवळीत असणाऱ्या व्यक्तीला जनतेतून निवडून आणण्याचे काम सुद्धा केलं, त्यामुळे आठवले हे कधीही शरद पवारांना नावे ठेवत नाहीत त्यांचे ऋणच व्यक्त करतात. आजच्या पिढीला पवार साहेबांचे काम माहित नाही, त्यामुळे ते असा प्रश्न विचारतात की शरद पवार यांनी काय केलं? मराठे म्हणतात आमच्यासाठी शरद पवारांनी काय केलं ? इतर म्हणतात पवारांनी आमच्यासाठी काय केले? शोधले तर सापडेल पवारांनी तुमच्यासाठी काय केलेय, तसे शरद पवार हा माणूस एका जातीत बांधला जाऊ शकत नाही. त्यांनी आपल्या आयुष्यात सर्व जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला, मेहनत घेतली. आताच्या पिढीला हे माहिती नाही, याची जाणीव नाही.
@DrVishwam Several actions clearly indicated disregard to constitutional provisions, institutional autonomy and transparency desired in a democratic set up.