२००८ साली मुंबई मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात प्रकाश पांडुरंग मोरे शहीद झाले होते.
आज देवाभाऊंनी त्यांच्या मुलीला अनुष्का प्रकाश ��ोरे यांना अनुकंपा तत्वावर औषध निर्माता (गट ब) म्हणून नियुक्ती दिली आहे.
यांना नियुक्ती देताना,त्यांचे शिक्षण B.Pharm झाल्यामुळे ते पद MPSC कडे होते,त्यामध्ये देवाभाऊंनी MPSC आयोगाला बोलून विशेष बाब दाखवून त्यात शिथिलता करण्यात आली आणि आज त्यांना नियुक्ती देण्यात आली.
अनुष्का यांना नियुक्ती देताना आनंद पण आहे आणि दुःख पण, दुःख का तर १७ वर्षानंतर मी त्यांना नियुक्ती पत्र देत आहेत,त्या तेव्हा सज��ञान नसतील पण एवढा उशीर लागले हे खेदाची बाब आहे. आणि सरकारी नोकरी करणारा त्याच्या घरी काही संकट आले तर ती आपली शासन म्हणून जिम्मेदारी आहे – देवाभाऊ ❤️.
@Dev_Fadnavis साहेब आज १०३०९ नियुक्त्या तुम्ही केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा ���❤️
माझे महाराज लुटारू नव्हते, सुरत लुटली हा चुकीचा इतिहास !
तैमूरलंग, अब्दाली खिलजी हे मुघल लुटारू होते.
महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, स्वराज्यासाठी खजिना आणला.
शरद पवारांना महाराजांना लुटारू म्हणणे मान्य आहे का ?
@Dev_Fadnavis on fire 🔥🔥
#राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ च्या नावाने काँग्रेस भल्या त्या सलत्या पोस्ट करत असते त्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेते वायनाड मध्ये पोहोचले पण नाही पण RSS चे सेवा दल आणि स्वयंसेवक पोचून तेथे जात धर्म पंथ न बघता मदत करत आहेत.
" संघे युगे युगे शक्ती"
💪💪💪💪💪
@friendsofrss#RSS
कचेऱ्यांमध्ये एकत्र काम करणारे, जेवणाचा डबा एकत्र खाणारे मित्र एकमेकांकडे जातीच्या नजरेने बघू लागलेत. हीच परिस्थिती शाळा-महाविद्यालयांमध्ये आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांनी-तरुणींनी शांतपणे विचार करून समजून घेतलं पाहिजे आपला कशाप्रकारे खेळ होतो आहे. हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्र कधीच स्थिर होणार नाही.
राजसाहेब ठाकरे
(जुन्या भाषणातील एक संदर्भ. महाराष्ट्राने जातीपातीच्या राजका��णात अडकू नये हे गेली अनेक वर्ष ते महाराष्ट्राला सांगत आहेत. )
#MNSAdhikrut
कट्टरता याला म्हणतात ... कमालीचे हुशार शेतकरी ✌️
देव, देश आणि धर्मासाठी आलो, देव, देश आणि धर्मासाठी .. मोदी, योगी आणि अमित शहा... स्वतः महाग हा विषयच नाही राष्ट्र मजबूत असावं हीच इच्छा. 🇮🇳 🙏🚩
I pay homage to Gurudev Tagore, on the occasion of his Jayanti. His enduring wisdom and genius continue to inspire and enlighten innumerable people across generations.
रात के 10 बजे थे।
पटना फिर मुंबई और मुंबई से सीधा दिल्ली
पालम हवाई अड्डा और वहाँ से सीधा सड़क मार्ग से दिल्ली के शास्त्री नगर में चाँदनी चौक लोकसभा प्रत्याशी के लिए सभा और उसके बाद दिल्ली के
दूसरे कोने साउथ दिल्ली में रामवीर बिधुड़ी जी के लिए सभा।
ईश्वर @nitin_gadkari जी को ऐसे ही स्वास्थ्य रखें।
@praveendel @RamvirBidhuri@BJP4Delhi
हल्ली प्रत्येक सणांना व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सगळीकडेच डिजेंचे धुमाकूळ सुरू आहे. या डिजेवर थिल्लर गाणी वाजवून सणांना आणि उत्सवांना बीभत्स रूप दिले जात आहे.
यावर्षी श्रीराम नवमीच्या निमित्ताने MIT कॉलेजच्या परिसरात डिजेच्या माध्यमातून लोकांना असह्य होईल अश्या प्रकारे गाणी वाजवली जात होती. यावर सामान्य नागरीकांच्या तक्रारी मिळताच मी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर तिथली परिस्थिती पाहून पोलिसांना पाचारण केले.
पण या घटनेचा विपर्यास करून मीडिया आणि सोशल मीडिया द्वारे चुकीच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या, त्यामुळे आज मी या घटनेची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत आहे.
माझे सर्वांनाच आवाहन आहे की आपण सर्वांनी सणांचे पवित्र राखूया आणि पुण्याच���या नागरिकांचे हित ही पाहूया. ध्वनीप्रदूषण टाळूया!