आदित्य
ठाकरे …
नाम ही काफी है…!
संध्याकाळी आदित्यचा फोन आला,
तेंव्हा मी दिल्ली साठी विमानात बोर्डिंग करत होतो!
आदित्य म्हणाला," काका, मी शिवाजी पार्क कडे निघ���लोय,
तिकडे मुलांना अटक करत आहेत,
अमितला (ठाकरे) अटक केलीय,मी पोहोचतोय)
आदित्य शिवाजी पार्क ला पोहोचला..
हुकुमशाही विरोधात हिमतीने उभा राहिला!
मिस्टर फडणवीस,
ही लढणाऱ्यांची जमात आहे!
ठाकरे एक आणि एकत्रच आहेत!
जय महाराष्ट्र!
@AUThackeray
@amitrthackeray
@Dev_Fadnavis
@AmitShah
लोकांना स्वतःचा मुलगा रडला तर त्यांचं मन दुखत आणि दुसऱ्याचा रडला तर डोकं... 😪
आणि स्वतःची बायको रडली तर त्याचं डोकं दुखतं आणि दुसऱ्याची रडली तर मन.. 😪😂
लंडन पासून लखनऊ पर्यंत ठाकरेंची मालमत्ता आहे असे जर नरेश मस्केना वाटत असेल तर एक काम करा की, एकनाथ शिंदे यांची सगळी संपत्ती ठाकरें��्या नावे करून टाका आणि ठाकरेंची सगळी संपत्ती शिंदे यांच्या नावे करून टाका... हाय काय नाय काय...
लय लोड घेता बाबा तुम्ही... ?
@nareshmhaske