आंधळ्यासी अवघे जगचि आंधळे!!
ही एक प्रवृत्ती आहे जी केक शे वर्षांच्या गुलामगिरीतून आता आपल्या DNA मध्ये गेलेली आहे. ती म्हणजे self bashing. ज्या व्यक्तीचा स्वाभिमान ठेचून चक्काचूर झालेला असतो त्याला आपल्या हातून कधी चांगलं घडतं यावर कधीच विश्वास बसत नाही. त्यामुळे त्याला काय केलं पेक्षा काय केलं नाही हे अधिक दिसतं. त्याच्यावरून स्वतःला आणि नशिबाला शिव्या घालणं एवढंच उरतं. भारतीयांचं आणि विशेषतः तथाकथित सुशिक्षितांचं हेच झालेलं आहे. कारण हे तथाकथित सुशिक्षित तर दुप्पट मानसिक गुलाम, DNA आणि नंतर पाश्चात्त्य शिक्षण
संबंध महाराष्ट्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना काहींना केवळ एक अंडर कन्स्टक्शन मेट्रो स्टेशन दिसलं..!
नियमितपणे सुरु मेट्रोचे 16 स्टेशन एकाही पत्रकाराला दिसले नाही
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या प्रोजेक्टची बदनामी कशी करता येईल याकडेच सगळं लक्ष.
हॅलो भैया गायकवाड बोलतोय, किंगम्कर ग्रुप येवला..
गिल साहेब ते मुंबईला टॅाप टु मध्ये पाठवायच आहे आपल्याला…
आज हारताय का मी येऊ तिथं
नको साहेब आम्ही हारतोय आज
#GTvsCSK#IPL2025#भैया_गायकवाड
आज संक्रांत. एकही पतंग आकाशात उडताना दिसला नाही.
हा खेळ पुढल्या पिढींपर्यंत पोहोचणारच नाही ह्याची जणू सोय आपण करत आहोत आणि तरीही आपण विचारतो की “लहान मुलं मैदानी खेळ का खेळत नाहीत?”, “अरे बाप रे… ह्या कोवळ्या वयात चष्मा!”
आपणच संपूर्णपणे कारणीभूत आहोत 😔