@Core_punekar भोसरीच्या याच्यावरूनच तुझं नॉलेज करते जागा रिझर्व असली म्हणजे मतदान करण���री परी जाऊन असतात मतदान करणारे सर्व जातीचे असतात. महाराष्ट्रामध्ये जो सर्वात मोठा दलित समाजआहे तो सर्व विधानसभेच्या आणि लोकसभेच्या जागा लढतो त्या जातीचा कॅन्डीडेट असते. पण त्यांचे कॅंडिडेट कधी निवडून येत नाही
@Core_punekar आलास का औकातीवर.. भाजप आमच्यामुळे आहे आम्ही भाजपमुळे नाही. आणि हिंदुत्वाच्या गोष्टी आम्हाला तर सांगू नको भुरट्या आमच्या बाप जात्यांनी रक्त सांडून हिंदुत्व वाचवले
@Core_punekar तुमची पुण्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राचे किती मुलं नांदेड आणि लातूरला नीट आणि जेईच्या प्रिपरेशन साठी आलेत ते जरा बघून घे. आणि तुम्ही पुण्याचे लोक आम्हाला गुन्हेगारी बदल शिकवलं नाही तर बरच होईल
@Core_punekar कोण म्हणते जातीचं काढ लागते कधी मर���ठवाडा मध्ये येऊन खेड्या गावांमध्ये राहून बघ. पाटला शिवाय गावाचं पान हालत नाही. गावातल्या कोणत्याही गरिबाच्या लग्नामध्ये अर्धा पैसा पाटलाचा असतो. म्हणून लोक पाटलांना निवडून देता दुसऱ्यांना नाही
@Core_punekar आम्ही स्वतः नांदेडच्या कशाला आम्हाला शिकवला बापू मराठवाड्यामध्ये मराठाशिवाय दुसरं जाती कार्ड चालत नाही. लातूर एक रिझर्व मतदार संघ आहे बाकीचे सगळे सात खासदार कोणत्या जातीचे आहेत जरा बघ एक वेळेस