४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी मालुसरेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ले कोंढाणा जिंकला. त्याच्या स्मरणार्थ #मराठा_लाईट_इन्फंट्री स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो!
बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !
इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे, शिवछत्रपतींना आदर्श मानून स्वराज्याचे पहिले स्वप्न पाहणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, आद्य #क्रांतिकारक राजे #उमाजी नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला विनम्र अभिवादन!
३ फेब्रुवारी
ईश्वरचं सत्य आहे ते सत्यचं ईश्वर आहे या मानवी नीतीमूल्याचा अभिनव प्रवास म्हणजे महात्मा गांधी.!
स्मृतीदिना निमित्त अभिवादन !! 🇮🇳🙏
#महात्मा#राष्ट्रपिता#गांधी
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचे पुत्र, मुत्सद्दी, स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !
#mavalakolhapur#ChhatrapatiShahu
आपले युद्धकौशल्य, रणनीती आणि राजकारणाच्या माध्यमातून मोगल सैन्याला सळो की पळो करुन सोडत औरंगजेबाची दहशत संपवणाऱ्या मराठेशाहीतील कर्तबगार स्त्री परंपरेच्या प्रतीक महाराणी ताराबाईसाहेब भोसले सरकार यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !
💐💐
श्रमिक,वंचित,भटक्या विमुक्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे, महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी संघटना संस्थापक, ‘मावळा जीवन गौरव पुरस्कार’ सन्मानित डॉ. बाबा आढाव यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी दुःखद निधन! भावपूर्ण आदरांजली