@amazonIN@amazon
Very disappointed with your delivery service. Repeated delays and poor customer service experience. This is not the standard Amazon is known for. Kindly fix this urgently. Uninstalling Amazon forever
#amazon
विश्व नेता, जन नेता और युवाओं की पसंद – माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ!
एक ऐसे नेता जिन्होंने सिर्फ भारत ही नहीं बल्कि पूरी दुनिया को अपनी दूरदर्शिता संकल्प और नयी सोच से प्रेरित किया है।
चाहे वह आर्थिक सुधार हों डिजिटल सशक्तिकरण, सामाजिक कल्याण योजनाएँ हों या देशभर में अवसंरचना का विकास – मोदी जी ने सभी क्षेत्रों में समावेशी और प्रगतिशील विकास सुनिश्चित किया।
गणरायाच्या आगमनाने सध्या सगळीकडेच भक्तीमय आणि मंगलमय वातावरण आहे.
हेच मंगलमय वातावरण अनुभवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह मुंबईत आले आहेत.यावेळी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते.
भगवान गणेश के आगमन से हर जगह भक्तिमय और मंगलमय वातावरण बना हुआ है।
इस उत्साहपूर्ण वातावरण का अनुभव करने के लिए, हर वर्ष की भांति इस वर्ष भी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह जी मुंबई पधारे हैं। इस अवसर पर उनका स्वागत किया गया। इस प्रसंग पर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी भी उपस्थित थे।
#GanpatiBappaMorya #GanpatiUtsav #Thane #Ganeshotsav #Ganpati #GaneshChaturthiCelebrations #LordGanesha #ganeshchaturthi2025 #ganpatibappamorya
#AmitShah #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AplaRavi
🌼🙏 गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं 🙏🌼
हमारे पथप्रदर्शक, प्रेरणास्रोत और मार्गदर्शक मितेश दादा को गुरु पूर्णिमा पर सादर नमन।
आपके आशीर्वाद से हमें सदैव सही दिशा मिलती है।
आपका स्नेह और मार्गदर्शन यूं ही बना रहे।
@PenkarMitesh#GuruPurnima#MiteshDada
The wait is over — the world’s highest Railway Arch Bridge is now LIVE!
PM @narendramodi hoists the Tiranga on the iconic Chenab Bridge in J&K — Katra to Srinagar, now just a ride away!
#ChenabBridge#VandeBharat#HighestRailwayBridge
महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटीत सुधारणा घडवून आणणे आणि जीवन सुलभतेला चालना देणे यावर सातत्यपूर्णतेने लक्ष केंद्रित केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे अभिनंदन!
मुंबई -गोवा महामार्गासंदर्भात व पर्यटन क्षेत्राच्या कराराबाबत मा.नितीनजी गडकरी व रविंद्र दादा चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली..!
#RavindraChavan#NitinGadkari
दुर्गम भागाला विकासाची वाट दाखवणारे नेतृत्व म्हणून पुढील काळात ना. देवेंद्र फडणवीस यांची ओळख होणार आहे. देवाभाऊंच्या पुढाकाराने नक्षलींचा पाडाव करण्यासाठी विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा आणला जाणार आहे. आदिवासी दुर्गम भागातील शेवटचे गावही बिरसा मुंडा सडक योजनेने जोडले जाणार आहे.
डोंबिवली शहरात आरंभ प्रतिष्ठान या ढोल ताशा पथकाने भरवलेल्या तालसंग्राम पर्व ४ या स्पर्धेत गोवा राज्यातील शिवसंस्कृती ढोल ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सांस्कृतिक वारसाला स्पर्धात्मक पद्धतीने जपण्याचे मोलाचे काम या माध्यमातून होत आहे.
त्यामुळेच आज जगभरातील अनेक देश मंदीच्या सावटाखाली असताना भारत मात्र जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जागतिक पातळीवरील उद्योगविषयक निर्देशांकांमध्ये आज मोदीजींमुळेच 'भारत प्रथम' हे वारंवार सिद्ध होत आहे.
#StartupIndia#AtmanirbharBharat
लाल फितीतला कारभार कमी करत उद्योजकांना प्रशासकीय कामकाजात अडथळे येऊ नयेत याची काळजी घेतली. तसेच त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य पुरवत भरारी घेण्यास प्रोत्साहन दिलं.
#BusinessInsights#Businessman