@airtelindia गेल्या पंधरा दिवसापासून आमचे इंटरनेट व्यवस्थित चालत नाहीये........ किती सांगायचे तुमच्या लोकांना..... तुमचे लोकं उडवा उडवीचे उत्तर देत आहे.... आम्ही कोणाला सांगायचं
@Airtel_Presence गेल्या पंधरा दिवसापासून आमचे इंटरनेट व्यवस्थित चालत नाहीये........ किती सांगायचे तुमच्या लोकांना..... तुमचे लोकं उडवा उडवीचे उत्तर देत आहे.... आम्ही कोणाला सांगायचं
@BSNLCorporate
साहेब आमची खूप मोठी चूक झाली, तुमची कंपनी निवड करून, माझी फक्त एकच विनंती आहे मला लवकरात लवकर तुमची कंपनी सोडून जायचं आहे त्यासाठी मला लवकर upc code द्या.
प्रितेश बाळा आज तुझा वाढदिवस...
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी किर्ती वृद्धिंगत होत जावो..आणि सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो...!!
#प्रितेश तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !! #HappyBirthdayPritesh
😘😘😘❤️❤️❤️
@SamsungIndia@SamsungMobile काल मी तुमच्या कंपनीचा 19500/- रु चा मोबाईल घेतला आणि चार्जर विना घरात पडून आहे, आता चार्जर घेण्यासाठी वेगळे 1500/-रु द्यावे लागणार, मी तुमच्या कंपनीचा मोबाईल घेऊन फसलेलो आहे हा मोबाईल भंगार मध्ये विकून टाकणार आणि दुसऱ्या कंपनीचा घेणार आहे.....
महाराज होण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते, शत्रूच्या समशेरीचा वार छातीवर झेलण्याचे धैर्य असावे लागते आणि सर्वसामान्य रयतेसाठी झिजण्याची इच्छा मनी असावी लागते.
आमच्या छ्त्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा..!! #शिवजयंती
रयतेच्या मनावर आणि प्रत्येकाच्या श्वासावर अधिराज्य गाजवणाऱ्या माझ्या राजेनां मानाचा मुजरा....
जय जिजाऊ!
जय शिवराय!
जय शंभुराजे!
सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा...
@Airtel_Presence@airtelindia माझी समस्या अजून दूर झाली नाही........ आणि आमच्या परिसरातील कंपनीचे लोक म्हणतात काम होनार नाही दुसऱ्या कंपनीत port करून घ्या....आणि मी रिचार्ज केलं आहे त्याच काय
@airtelindia@Airtel_Presence
तुम्हाला नेटवर्क विषयी समस्या वारंवार सांगून सुद्धा तुम्ही आमची समस्या दूर केली नाही.
तुमचे
मॅनेजर, टी. एम , नेटवर्क टीम काहीच प्रयत्न करीत नाही आणि तुम्ही तर काहीच करत नाही.
आणि तुम्हांला आतापर्यंत 10वेळेस माझी डिटेल्स दिली आहे.
@airtelindia@Airtel_Presence
तुम्हाला नेटवर्क विषयी समस्या वारंवार सांगून सुद्धा तुम्ही आमची समस्या दूर केली नाही.
तुमचे
मॅनेजर, टी. एम , नेटवर्क टीम काहीच प्रयत्न करीत नाही आणि तुम्ही तर काहीच करत नाही.
आणि तुम्हांला आतापर्यंत 10वेळेस माझी डिटेल्स दिली आहे.
जय शिवराय,
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. 🙏🏽
आमच्या गावात @airtelindia कंपनीने लाखो रुपये खर्च करून टॉवर लावल्यामुळे गावात 20-25 Airtel विक्रेते झाले पण फोन लावण्यासाठी आणि इंटरनेट वापरण्यासाठी घराच्या बाहेर येऊन उंच टेकाडावरच जावं लागतं.