@IqbalGoldman कोणत्या तर्कावर तुम्ही हाय व्होल्टेज एलईडी लावा सांगता यामुळे जास्त अपघात होतात ह्या विहिरीच्या आजूबाजूला संरक्षक कठडा बांधणे गरजेचे होते विहिरीच्या मालकावर कारवाई व्हायला हवी
@Olacabs today I have booked cab from Bhopal to Indore airport while booking amount was showing 2669 on Ola app so I booked cab due reasonable charges but when journey over ola app charged 3362 Toll tax rs 500 paid to driver I can't understand why OLa charged me more?

@SakalMediaNews तुमच्या वेबसाईटवर येणाऱ्या बातम्या वाचताना जाहिरातींचा एवढा भडिमार आहे की नाईलाजाने बातमी वाचणे सोडून द्यावे लागते जाहिराती करा पण अति करू नका
धन्यवाद आपला दीपक पवार
ड्राइविंग लाइसेंस की एक्सपायरी डेट क्यों ?
क्या आदमी एक्सपीरियंस के साथ गाड़ी चलाना भूल जाता है?
नोट : एक भारतीय जन्म से लेकर मृत्यु तक
कागज बनवाते बनवाते हीं मर जाता है ।
माझ्या कित्येक मित्रांना पुण्यात मेडिकल टाकायचे आहेत पण,
इथे गुज्जू लॉबी आहे. नवीन कुणाला टिकूनच देत नाहीत. टिकले तर औषधे पुरवणारे दमवतात..
गाळे एक दोन वर्ष अगोदर पासून जमवून ठेवतात.
मराठी माणूस कसा टिकणार नाही ह्याची काळजी घेतात, हिंदुत्व फक्त निवडणुकीत असत.
@dyrtokalyan आदरणीय प्रादेशिक अधिकारी कल्याण साहेब आपण अंबरनाथ आणि बदलापूर साठी रिक्षाचे रेट कार्ड पब्लिश केले परंतु अजूनही अंबरनाथ मधील रिक्षावाले त्याप्रमाणे भाडे आकारत नाही आणि नियमाप्रमाणे सांगितल्यास आम्ही ते मान्य केलेले नाही असे सांगतात कृपया मीटर प्रमाणे रिक्षा चालवा