रस्त्याला पडले खड्डे टोलनाका पैसे कमवायचे अड्डे
शिवसेना आंदोलन
घोटी टोल नाका
रस्ता चांगला नाही तर टोल नाही
मंगळवार दिनांक २३/०७/२०२४ रोजी
सकाळी १० वाजता
ठिकाण : घोटी टोलनाका, इगतप��री ता. इगतपुरी
#ShivsenaUBT #Protest #Road #nashik #Igatpuri
कामगारांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणारे ख्यातनाम साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#AnnabhauSathe#लोकशाहीर
मतदारांना जाहीर आव्हान !
मतदार यादी विशेष पुनरिक्षण व नवीन मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात झालेली आहे. तरी सर्व मतदारांना सूचित करण्यात येत आहे की,तुम्हाला नवीन मतदार नोंदणी किंवा मतदार कार्ड संबंधित कुठलीही चौकशी करायाची असल्यास तुम्ही आम्हाला संपर���क साधू शकता.
महाराष्ट्रातील कृषिक्रांतीला नवे आयाम देणारे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतर���व नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
कृषी दिनाच्या समस्त शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_कृषी_दिन #शेतकरी #पोशिंदा #बळीराजा #krushidin
छत्रपती संभाजी महाराज जयंती ( तिथीनुसार )...
अचाट धैर्य आणि असामान्य शौर्य गाजवून स्वराज्याचे रक्षण करणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#छत्रपती#संभाजी_महाराज#Chhatrapati#SambhajiMaharaj