@MadhavVaruna मराठीच आहे. हिंदी आणि मराठी दोन्ही गाणे गायले आहेत. चष्मिश वाला लीडर दिसतोय. गैरसमज असा पण आहे की ते गाणे गातच असतील आणि तिकडे ते त्या लेडी आणि मुलगी योगायोगाने असतील.
RaGa vs गोदी मीडिया यांच्यातील खडाजंगी. 🍿
पत्रकार: सर, भाजपचं म्हणणं आहे की...🔥🔥🔥🔥
Rahul Gandhi : काहीतरी खऱ्या अर्थाने पत्रकारिता करा. तुम्ही काही पूर्णपणे भाजपचे नोकर नाहीत. हे आता अति होत आहे.🔥🔥🔥🔥🔥
तुम्ही देशाचं नुकसान करत आहात. हे खरोखरच लज्जास्पद आहे.👏
गोदी मीडियाला कधीकधी अशा पद्धतीनेही जाब विचारला गेला पाहिजे. त्यांना सतत अपप्रचार करण्याची मोकळीक देता येणार नाही.
जगात तीन प्रकारचे लोक आहेत. एक विद्यार्थी, दुसरा मूर्ख आणि तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे मूर्खाला देव मानणारे अंधभक्त. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
संसदेतून राहुल गांधी LIVE : https://t.co/dGJFvKaRGN
#RahulGandhi#GenZ#Congress#BJP#Protest#LatestNews
(Rahul Gandhi, Gen Z, Congress, BJP, Protest)