राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते,
माजी सहकार मंत्री विलासराव (काका) उ��डाळकर
यांचे दुःखद निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना...
भावपूर्ण श्रद्धांजली !
|| शुभ दिपावली ||
दिपावली पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा !
इडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे |
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो !
|| शुभ दिपावली ||
लक्ष्मीपूजन
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !