@PuneCityTraffic@PuneCityPolice
बेशिस्त वाहतुकी मुळे राजाराम पुला चा अलीकडे रोज ट्रैफिक होत आहे. वाहतूक पोलीस याचा कडे दुर्लक्ष करत आहेत. वडगाव कडून येणारी वाहतूक येथे सिग्नल पाळत नाही , त्यामुळे कॅनल रोड ची वाहतूक दुसऱ्या बाजूने पुढे सरकते. हा सिग्नल पार करायला २० मी लागतात
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
"On the 78th Independence Day, let's celebrate the journey of a nation that stands tall in diversity and unity. As we honor the past, let's commit to a future of progress and harmony. Jai Hind! 🇮🇳 #IndiaAt78#IndependenceDay2024"
@nitin_gadkari साहेब, आपण २०२१ ला भूमीपूजन केलेल्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील फ्लायओव्हर चे काम ३ वर्षे होऊन देखील पूर्णत्वास नाही. अजून किती वर्षे ट्रॅफिक सहन करायचे ?
कंत्राटदाराला काही टारगेट नाही का ?